आरोग्य विभाग ऍडमिट कार्ड डाउनलोड करा
Maharashtra Arogya Vibhag Bharti Admit card is available on the Official website of Maharashtra Arogya Vibhag. If you Want to Download Admit Card For Maharashtra Arogya Vibhag Exam 2021 just click on the below link and download it.
आरोग्य विभाग ऍडमिट कार्ड उपलब्ध झाले आहेत
वरील लिंक वरून डाउनलोड करा
आरोग्य विभाग ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आरोग्य विभागातील ८ हजार ५०० पदांची भरती प्रक्रिया आजपासून सुरु होणार-महाराष्ट्र आरोग्यमंत्री राजेश टोपे
Maha Arogya Vibhag Recruitment 2021
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागा मार्फ़त १७ हजार पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे तरी आरोग्य विभागत विविध पदाकारिता इच्छुक उमेदवार तयारीला लागण्याची वेळ आली आहे. असून यापैकी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभाग हा पहिल्या फेरीत ८ हजार ५०० पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रसिद्ध होणार आहे. सदरची मेगा भरती ही येत्या ५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मित्रांनो सदरच्या मेगा भारतीत परिचारिका, वॉर्ड बॉय, लिपिक आणि तंत्रज्ञ (टेक्निशियन) यासारख्या पदांची भरती होणार आहे.
आरोग्य विभाग मेगा भरती २०२१ एकूण जागा ८८८ जागा
No comments:
Post a Comment
Thanks For Comment