महाराष्ट्र शासनाने रेमडीसिवीर इंजेक्शन ची ठरवून दिलेली किंमत आणि विविध जिल्ह्यात उपलब्ध असणारी ठिकाणे

रेमडीसिवीर इंजेक्शन विक्री remdesivir injection buy online

कोविड-19 च्या उपचारासाठी लागणाऱ्या  रेमडीसिवीर इंजेक्शन चा काळाबाजार करून विक्रीस प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रेमडीसिवीर  पुरवठा  बाबत आदेश जाहीर केला आहे. तसेच रेमडीसिवीर इंजेक्शन हे जिल्ह्यानिहाय मिळणाऱ्या मेडीकल ठिकाणे याची pdf यादी सुद्धा जाहीर केली आहे. आपण खाली सदरची यादी डाउनलोड करून आपल्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी रेमडीसिवीर इंजेक्शन मिळेल हे शोधू शकता.

 खाजगी रुग्णालयात  रेमडीसिवीर इंजेक्शन लागणाऱ्यांनी पुढील कागदपत्रे पुरवणे आवश्यक आहे.
Inj Remdesivir for Patient in Pvt Hospital in Fixed rate.

राज्यात सर्वत्र कोविड चा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढतच आहे आणि  सक्रीय रुग्णसंख्या लाखाने वाढत आहे. त्यामुळे औषध नियंत्रण (भारत) यांनी रेमडीसिवीर इंजेक्शन च्या उपचारासाठी मंजुरी दिली आहे आणि सोबत पुढील Warnning दिल्या आहेत.

रेमडीसिवीर इंजेक्शन विक्री चा काळाबाजार रोखण्यासाठी पुढील निर्देश देण्यात आले आहेत.    

COVID-19: Remdesivir injections store list