Indian Navy Navik Recruitment 2021:

     आपण  जर विज्ञान (scince)शाखेतून 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले असेल तर अशा तरुणांना सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याची मोठी संधी या ठिकाणी आहे. भारतीय नौदल (Indian Navy) ने नाविक या पदांसाठी  मेगा भरती आयोजित केली आहे . (Navy Sailor Vacancy for 2500 post) . या जर भारतीय नौदल मध्ये नाविक पदासाठी नोकरी शोधत असाल तर ही भरती तुमच्या साठी आहे. नाविक पदाचे मासिक 69,000/- रुपये पे-स्केलनुसार वेतन मिळेल.

भारतीय नौदल (Indian Navy) पदांची इतर माहिती :-

पदाचे नाव :- 1) अप्रेंटिससाठी नाविक (Sailor AA) - ५०० पदे

        2) सेकंडरी रिक्रूटसाठी नाविक (Sailor SSR) - २००० पदे

भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये एकूण जागा किती ?

एकूण पदांची संख्या - २५००

वेतन :- पे स्केल - २१,७०० ते ६९,१०० रुपये प्रति महिना 

भारतीय नौदल (Indian Navy) शिक्षण किती पाहिजे ?

शैक्षणिक पात्रता :- फक्त विज्ञान शाखेत बारावी 

  • भारत सरकार किंवा राज्य सरकार द्वारा मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण आवश्यक. 
  • बारावी मध्ये मॅथ्स, फिजिक्सचा या विषयाचा अभ्यास आवश्यक. 
  • आणि केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्समधील कोणत्याही एका विषयाचा अभ्यास केलेला असावा.

भारतीय नौदल (Indian Navy) वयोमर्यादा किती आहे ?

उमेदवाराचा  जन्म १ फेब्रुवारी २००१ ते ३१ जुलै २००४ या दरम्यानचा असावा.

Last date for Online Application 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2021 

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा click here to download Notification