MPSC Exam सराव पेपर VoL - 02 | प्रश्न सोडवा मोफत || MPSC Previous year papers ||

MPSC परीक्षा सराव पेपर VoL - 002 :-  प्रश्न सोडवा मोफत 
                मित्रांनो आपण या "आपल्या माझी सरकारी नोकरी"  वेब साईट वर सर्व  पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता दररोज. कोणत्याही प्रकरचे Registration करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही प्रकारची फी नाही अगदी मोफत . एकूण प्रश्न २५  असतील आणि ते सोडवण्यासाठी 30  मिनिटांचा वेळ राहील . सर्व प्रश्न सोडवणे  मात्र सर्व प्रश्न बंधनकारक राहील . प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल आणि  सर्व प्रश्न -उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण किती मिळाले तसेच चुकीची उत्तरं  किती सोडवले आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते आहे हे देखील लगेच स्क्रीनवर समजू शकेल. 
Mpsc exam mock test
"मित्रांनो काल १३ जुलै 2020 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आधीकृत संकेतस्थळवर आयोगाच्या अंदाजीत परीक्षा चे वेळापत्रक प्रसारित करण्यात आले आहे. खाली कॉपी देत आहे ती पाहून घ्यावी."  
आज सोडवा पेपर क्रमांक ०२ मोफत सोडवा आणि सबमिट बटन वर क्लिक करून लगेच आपला निकाल पहा ..........................

"बेस्ट ऑफ लक"


MPSC Exam Practice Paper:- If You want to solve other paper you can click below link of MPSC Exam Paper So Keep Practice Continues ...... Best Of Luck Again.....

Find More Practice Paper On this site Thank You..........................................


Post a Comment

0 Comments

close