About Us
Mazisarkarinaukari.com is Create and operated by Ashvini Chaudhari Self Employee Our aim is to provide latest news about latest openings and Release jobs and vacancies in Government sector in all over India . Various Students study hard and Ready for exam but they miss the job due to lack of knowledge or lack of on time notification about recent Release jobs by Government of India . Our Website main Aim is to provide such type of information of sarkarinaukari of goverment job alert to all students of persons. Sometimes employment News unable to reach on time due to mistake of postal department or some unforeseen reasons or technical problem. Shivani Chaudhari is forward to help you and Create this Website for help to all.
नमस्कार ! आज मला खूप आनंद होत आहे कि मी एक छोटासा माझ्या कुवती प्रमाणे एक समाज हितासाठी एक " माझी सरकारी नोकरी mazisarkarinaukari.com हि सांकेतिक स्थळ (website) तयार केली आहे. आजकालच्या धावपळीच्या युगात नोकरी मिळणे खूपकठीण झाले आहे. प्रतेकाला आपल्या मनासारखी नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे.असे घडण्याचे जास्तीत जास्त एकच कारण आहे कि संबधित निघालेल्या भरतीची किवा जागेची माहिती आपल्या पर्यत पोहचत नाही.त्यापैकी एक महत्वाचे बाब म्हणजे नोक-या नेमक्या कोठे-कोठे व कोणत्या ठिकाणी व कोणत्या विभागात उपलब्ध आहेत हे वेळेवर समाजत नाही. आपल्याला संधी उपलब्ध असते परंतु ती आपल्याला माहितच नसते.त्या करिता मी ग्रामीण भाग तसेच शहरी भागातील मुला-मुलींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचुक माहिती उपलब्ध व्हावी व त्यांना नोकरी मिळण्यास माझा एक सकारात्मक प्रयत्न तुमच्यासाठी "बहुजन हिताय बहुजन सुखाय "
Our Slogen Is " Practice Make A Man Perfect"
नमस्कार ! आज मला खूप आनंद होत आहे कि मी एक छोटासा माझ्या कुवती प्रमाणे एक समाज हितासाठी एक " स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना pdf च्या स्वरूपात जास्तीत जास्त नोट्स उपलब्ध करून देणे हा या www.myexamspdf.com चे मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना pdf स्वरूपात नोट्स मिळावे म्हणून हि सांकेतिक स्थळ (website) तयार केली आहे.
My name is "Ashvini Chaudhari" for Any Suggestion Please Mail us at our Email ID:- Studytableon@gmail.com
Thank You For your Visit...
0 Comments
Thanks For Comment