शासकीय कर्मचारी दैनिक भत्ता वाढ (TA Increase GR) बाबत शासन निर्णय ! प्रवास भत्ता वाढ GR पहा दि. 07.10.2022

राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या दैनिक भत्ता (TA) दरात वाढीबाबत सुधारणा करणे बाबत शासन निर्णय-पहा GR दि.07.10.2022

दैनिक भत्ता (TA) दरात वाढीबाबत सुधारणा,महागाई भत्ता शासन निर्णय,

Travel Allowance GR 2022:

                राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्त हॉटेल वास्तव्यासाठी देह असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा करणे बाबत शासन निर्णय निर्गमित झालेले आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी दैनिक भत्ता  (TA-travel allowance) मध्ये सुधारणा करून वाढीव दैनिक भत्ता मिळणेबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 07.10.2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. 
     शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्यांमध्ये वाढ करून महाराष्ट्र शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार प्रवास भत्ता च्या दरामध्ये कोणत्या प्रकारे वाढ करण्यात आली आपण सविस्तर माहिती समोर पाहूया.

शासकीय कर्मचारी यांना हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या वाहतूक भत्यात सुधारणा करण्याबाबत GR:-

    महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाज करणे साठी किंवा तपास करणे कामी किंवा शासकीय कामकाज दौरा कमी देय असलेला दैनंदिन भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करणे बाबतचा शासन निर्णय आज दिनांक 7 ऑक्टोंबर 2022 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे.

👉👉👉👉दैनिक भत्ता (TA) दरात वाढीबाब शासन निर्णय येथे पहा 👈👈👈👈

प्रवास भत्ता वाढ : 

           सदरच्या प्रवास भत्ता नुसार शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव दौऱ्यावर असताना दिल्ली मुंबई कोलकत्ता चेन्नई बंगलेरू व हैदराबाद शहरांतील अनुसूचित दर आकारणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास ध्येय असलेल्या दैनिक भत्यातून दैनिक खर्च भागविणे शक्य होत नसल्याने ही बाब शासनाच्या लक्षात आल्याने दिनांक 2 मे 2019 केलेल्या दैनिक भत्त्याच्या हॉटेलमधील वास्तव्य खर्च आणि भोजन व संकीर्ण खर्च द्रांमध्ये केंद्र शासनाच्या सातव्या वेतन आयोगातील दिनांक 13 जुलै 2017 रोजीच्या कार्यालयीन आदेशानुसार सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
    त्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव दौऱ्यावर असताना दिल्ली मुंबई कोलकत्ता चेन्नई बंगलोर हैदराबाद शहरातील हॉटेलमध्ये वास्तव केल्यास देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरात पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.
  •  सदरचा प्रवास भत्ता हा सातव्या आयोगानुसार धारण करीत असलेल्या वेतन स्तरानुसार देण्यात येणार आहे.
  • S- 30 व त्याहून अधिक वेतन स्तर असेल तर हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास दिली असलेली प्रतिकृती ही 7500/- पर्यंत प्रतिदिन नुसार ध्येय देण्यात येईल तसेच भोजन व संकीर्ण खर्च रुपये 1200 प्रति दिन पेक्षा जास्त देता येणार नाही.
  • त्याचप्रमाणे S-25 ते S-29 पर्यंत 4500 /-साडेचार रुपये प्रतिदिन हॉटेल वास्तव्य साठी देत राहील आणि भोजन व संकीर्ण खर्च हा 1200/- रुपयापर्यंत राहील
  • तसेच वेतन स्तर S- 20 ते S- 24 मधील अधिकारी कर्मचारी यांना 2250/- पर्यंत प्रतिदिन हॉटेल वास्तव्यासाठी खर्च देण्यात येईल तर भोजन व संकीर्ण करता 800/- रुपयापर्यंत देता येईल.
👉👉👉👉दैनिक भत्याच्या सुधारणा विषयक शासन निर्णय येथे पहा👈👈👈👈


  • S-19 व त्यापेक्षा कमी वेतन स्थळ असलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना हॉटेल वास्तव्यासाठी 1000/- रुपयापर्यंत प्रतिदिन देयक देता येईल तर भोजनही संकीर्ण यांच्याकरता 500/- रुपयापेक्षा जास्त देता येणार नाही.

नवीन दैनिक भत्ता प्रतिपूर्ती करताना समोरील बाबीची आवश्यकता असेल.

  • हॉटेल वास्तव्याची प्रतिकृती मागणी करताना हॉटेलची पावती जोडणे आवश्यक आहे. प्रवास भत्त्याची प्रतिकृती ही वित्त विभागाच्या तीन मार्च 2010 रोजीच्या शासन निर्णय नमूद केल्याप्रमाणे अनुज्ञेय राहील.
  • भोजन व संकीर्ण खर्च प्रत्येक भोजन व संकीर्ण खर्चासाठी स्वतंत्र प्रतिपूर्ती अनुज्ञ राहणार नाही त्या ऐवजी उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे एकत्रितपणे प्रतिपूर्ती अनुज्ञ राहील. 
 सदर प्रतिकृती ही खाली दर्शविलेल्या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे मुख्यालयापासून अनुपस्थित असलेल्या कालावधीनुसार नियमित करून त्याप्रमाणे प्रतिकृती अनुदान राहील.


शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!


  
    

Post a Comment

1 Comments

  1. GR नुसार जी 6 मुख्य शहर आहे, त्याशिवाय देशात ,राज्यात ड्युटीला गेले तर खर्च होणार आहे तिथे हा GR लागु नसणार का?

    ReplyDelete

Thanks For Comment

close