महाराष्ट्र राज्य शासनाचा पुन्हा मोठा निर्णय : दिवाळीपूर्वीच खुशखबर शासन निर्णय निर्गमित दि.03.10.2022
CL Leave Increase GR 2022:- महाराष्ट्र शासन दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गोड व्हावी याकरता नवीन निर्णय तात्काळ लागू करत आहे. तेव्हा राज्य शासकीय कर्मचारी याच्या १२ दिवस नैमित्तिक रजे मध्ये वाढ करून २० दिवस पर्यत नैमित्तिक रजा (Increase in 12 days casual leave to 20 days casual leave Government GR download in PDF) देय बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सविस्तर माहिती GR सह समोर दिली आहे. (ग्रामपंचायत कर्मचारी पगार वाढ पहा शासन निर्णय)
आज दिनांक 03.10.2022 रोजी महाराष्ट्र राज्य शासन यांनी गृह विभागातील महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक पदापर्यंत च्या कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून किरकोळ रजा अनुज्ञेय करणेबाबत महाराष्ट्र गृह विभाग शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
Goverment GR About Incresed Casual Leave:
(शासकीय कर्मचारी दैनिक भत्ता वाढ (TA Increase GR) बाबत शासन निर्णय ! प्रवास भत्ता वाढ GR पहा दि. 07.10.2022)
सध्या 07 वेतन आयोगानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते त्यानुसार नैमित्तिक रजा सुद्धा 05 वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मिळत आहेत. 12 निमित्तिक रजा (किरकोळ रजा ) मंजूर आहेत. परंतु पोलीस विभागाचे कामकाज तसेच इतर विभागाच्या पाच दिवसाच्या आठवडा च्या निर्णयामुळे शासन पोलीस विभागाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत होते. बहुतेक या विचारांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना ०१ वर्षामध्ये 12 ऐवजी 20 नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय काल दिनांक०३/१०/२०२२ रोजी निर्गमित करण्यात आला.
म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी यांना ०१ वर्षामध्ये ०८ वाढीव नैमित्तिक रजा (किरकोळ रजा ) देणे बाबतचा शासन निर्णय अनुज्ञेय करण्यात आलेला आहे.
- Read Also : माहे जुलै 2022 मध्ये आपले इन्क्रिमेंट किती वाढले या ठिकाणी तपासा
- हे सुध्दा पहा :- राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 38% महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम (Festival Advance) मिळणार! पहा सत्यस्थिती!
👉👉👉👉 GR 20 दिवस नैमित्तिक रजा बाबतचा शासन निर्णय येथे डाऊनलोड करा (Download 20 day Casual Leave GR) 👈👈👈👈👈
गृह विभागाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदापर्यंत 01 वर्षामध्ये देय असलेल्या 12 दिवस किरकोळ रजे रोजी 20 दिवस किरकोळ रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्यात येत आहे याबाबतचा शासन निर्णय दिनांक ३/१०/२२ रोजी पारित केलेला आहे.
सदाचा शासन निर्णय आपण खालील लिंक वरून डाऊनलोड करून पाहू शकता.
👉👉👉👉 महाराष्ट्र राज्य गृह विभाग शासन निर्णय येथे पहा 👈👈👈👈👈
शासकीय निर्णय, जुनी पेन्शन योजना, राज्य शासकीय कर्मचारी बातमी, नोकरी विषयक बातमी, शेतकरी सन्मान योजना,इत्यादी लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आपल्या मोबाईल प्राप्त होतील.
0 Comments
Thanks For Comment