राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 38% महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम (Festival Advance) मिळणार!

 राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 38% (DA) Dearness Allowance 4% GR महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम (Festival Advance) मिळणार!

राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 38% DA महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम

महागाई भत्ता 4% व वाढीव सण अग्रीम :

           नमस्कार! महाराष्ट्र राज्य शिंदे फडणीस सरकार महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी महागाई भत्ता आणि वाढीव सन अग्रीम बाबत च्या प्रस्ताव मंजूर होण्याच्या वाटेवर आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना लवकरच 04% टक्के महागाई भत्ता तसेच दिवाळी सण वाढीव  अग्रीम असे मोठे गिफ्ट सरकारकडून कर्मचारी यांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
          मागील आठवड्यामध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी यांना डियरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता मध्ये माहे जुलै 2022 पासून 4% DA वाढ लागू केल्यामुळे केंद्र कर्मचारी यांच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य सरकार सुद्धा वाढीव महागाई भत्ता देण्याच्या सकारात्मक विचार करत आहे.
     सध्या आपल्याला 34 टक्के महागाई भत्ता मिळतो आणि त्यामध्ये चार टक्के महागाई भत्ता वाढवल्यास असा एकूण 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.

महागाई भत्ता (dearness allowance)  व वाढीव सण अग्रीम (Festival Advance) :

                (DA was increased by 3% to 34% effective from January 1, 2022)  केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच निवृत्ती पेन्शनधारक कर्मचारी यांना वाढीव चार टक्के मागे भत्ता चा लाभ दिवाळी सणापूर्वी देण्यात यावा अशी मागणी राज्यातील विविध कर्मचारी संघटना कडून करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार माननीय श्री नागो गाणार यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ महागाई भत्ता तसेच वाढीव दिवाळी सण अग्रीम देण्यात यावे यासाठी निवेदन दिलेले आहे.
          सदरच्या निवेदनामध्ये राज्य कर्मचारी यांना माहे ऑक्टोबर महिन्याचे पगार/पेन्शन यादे का सोबतच 38% टक्के दराने महागाई भत्ता सुद्धा लागू करण्यात यावा असे पत्रामध्ये लिहिलेले आहे.
   38 टक्के महागाई भत्ता बरोबरच फेस्टिवल ऍडव्हान्स म्हणजेच वाढीव सनग्रीम सुद्धा देण्यात यावे असे सुद्धा नमूद केले आहे.

7th pay commission dearness allowance: 

            वाढत्या महागाई निर्देशांकानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वाढीव महागाई भत्ता लवकरात लवकर लागू करावा अशी विनंती या विशेष पत्रामध्ये केलेली आहे.
महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना दिवाळी सणापूर्वीच वाढदिवसांना तसेच 38 टक्के महागाई भत्ता वितरित करणे बाबत महाराष्ट्र शिंदे फडणवीस सरकार सकारात्मक असून येत्या मंत्रिमंडळामध्ये यावर चर्चा करून आवश्यक निर्णय निर्गमित होतील असे आश्वासन राज्य सरकारी कर्मचारी यांना दिलेले आहे.
     राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच महागाई भत्ता आणि वाढीवसेनागरी प्रदान केल्यास व्यावसायिकांवर तसेच बाजारपेठांवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणून राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच 38 टक्के महागाई भत्ता तसेच वाढीव सनग्रीम निश्चित मिळणार आहे.
सदरची माहिती आपणास आवडली असल्यास कमेंट मध्ये कळवा आणि आपल्या सरकारी कर्मचारी बांधवांना पाठवायला विसरू नका.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

           

Post a Comment

0 Comments

close