Good News: महागाई भत्ता (DA) वाढीस अखेर राज्य शासनाची मंजुरी! GR निर्गमित दि. १८ नोव्हेंबर 2022

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे!!! महागाई भत्ता वाढीस अखेर राज्य शासनाची मंजुरी! GR निर्गमित दिनांक 18 नोव्हेंबर 2022

State employee dearness allowance increase GR

dearness allowance increase Hike: महाराष्ट्र राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी यांना दिनांक एक जुलै 2018 पासून ते एक जानेवारी 2022 पर्यंतच्या कालावधीचा महागाई भत्ता dearness allowance वाढीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरचा महागाई भत्ता वाढ संदर्भातील सविस्तर शासन निर्णय समोर दिलेला आहे आपण डाऊनलोड करून वाचू शकता.

👉👉शासन निर्णय येथे पहा👈👈

महाराष्ट्र राज्य कर्मचारी तसेच इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2018 पासून ते १ जानेवारी २२ पर्यंतच्या या कालावधीमधील महागाई भत्ता वाढ मंजूर करणे बाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासन वित्त विभागामार्फत दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

👉👉महागाई भत्ता वाढ संदर्भातील सविस्तर शासन निर्णय येथे पहा👈👈

DA latest news today : 05 वेतन आयोगानुसार मंजूर वेतनश्रेणीतील वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2018 ते दिनांक 1 जानेवारी 2022 या कालावधीमधील महागाई भत्तावाढी  मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने आज दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित केलेला आहे. State employee dearness allowance increase GR

👉👉महाराष्ट्र शासन वित्त विभाग महागाई भत्ता वाडी बाबतचा शासन निर्णय येथे पहा👈👈

जे राज्य शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता अनुज्ञ असणारे इतर सर्व पात्र पूर्ण कालीन कर्मचारी अद्यापही पाचव्या वेतन आयोगानुसार मंजूर वेतनश्रेणीतील वेतन घेत आहेत त्यांच्या मूळ वेतनावरील अनुज्ञ महागाई त्याचा दर पुढील प्रमाणे स्पष्ट करण्यात आलेला आहे.

👉👉शासन निर्णय येथे डाऊनलोड करा 👈👈

सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सांकेतिक स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

अशाच प्रकारच्या लेटेस्ट शासन निर्णय करिता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close