PM Kisan Yojana11th Installament | आज तुमच्या खात्यात 2000 हजार आले का?
PM Kisan Yojana E-Kyc Update:-
भारतीय किसान योजना चे 20 हजार तुमच्या खात्यात आले का? नसेल आले तर आपले नाव पहा Pm Kisan 11th Installament च्या लिस्ट मध्ये "सम्मान निधि योजना अंतर्गत" अतिशय महत्त्वचा व मोठा अपडेट या ठिकाणी पहा. मित्रांनो पी एम किसान योजना अंतर्गत सर्वच शेतकऱ्यांना e-kyc बंधनकारक करण्यात आली होती.(कृपया PM Kisan Yojana online fraud पासून सावधान राहावे कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक माहिती बँकेची डिटेल्स आणि आपल्या मोबाईलवर ओटीपी शेअर करू नये या योजनेमार्फत उत्तर प्रदेश झारखंड साईडचे लोक आहेत मोठ्या प्रमाणात पैसा फसवणूक करत आहेत हे लक्ष घ्यावी)
नुकतीच एकेवायसी करणाऱ्या लाभार्थ्यांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे आपण ते आपल्या मोबाईलवर बघू शकता आणि ती कशी पहायची याबाबत खाली सविस्तरपणे दिलेली आहे.
PM Kisan 11th Installament list:
सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांनी आपली इ केवायसी केली नसेल त्यांनी केवायसी करायची आहे तर ती कशी करायची तर बँकेमध्ये जाऊनच त्या ठिकाणी रजिस्टर बँक अकाउंटला आपला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे ऑनलाइन कोणीही मोबाईलवर करू नये फसवणूक होण्याची शक्यता आहे.
शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण आपल्याला पी एम किसान (Pm Kisan E-KYC List) योजनेचे ऑफिशियल अधिकृतवे बसाईट वरती जायचे आहे. त्या ठिकाणी वेबसाईटवर समोरील स्टेप बाय स्टेप कृती करायच्या आहेत.
- सर्वप्रथम E-KYC ऑप्शनवर clik करायचे आहे.
- त्यानंतर पेमेंट स्टेटस ( Payment Status) या ऑप्शनवर क्लिक करायचेआहे.
- नंतर त्या ठिकाणी डॅश बोर्ड (Dashboard)हे ऑप्शन दिसेल त्या त्यावर क्लिक करायचे आहे.
- आणि दिलेल्या ऑप्शन मध्ये स्टेप बाय स्टेप माहिती भरायची आहे पुन्हा सांगतो फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच आपण ही माहिती भरायची आहे.
- ज्या शेतकरी बंधूंना पीएम किसान ई केवायसी ऑनलाईन करता येत नसेल त्यांनी जवळच्या सीएससी केंद्राला संपर्क साधून आपल्या फिंगरप्रिंट चा वापर करून अपडेट करावा.
- पी एम किसान इ केवायसी अपडेट केल्याशिवाय शेतकऱ्याला आपल्या योजनेचा लाभ मिळणार नाही याची दक्षता घ्यावी याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तरी शेतकरी बंधूंनी लवकरात लवकर CSC केंद्र वर जाऊन आपली ही केवायसी अपडेट करावी.
PM E-KYC Update Last Date:-
PM KISAN Yojana E-Kyc Update:-
PM Kisan Samman Nidhi Yojana । How to update eKYC Online on your mobile
- Step 1: Visit official website of PM-Kisan येथे भेट द्या
( PMKisan पोर्टल च्या अधिकृत वेबसाइट वर जा)
- Step 2: then Click on eKYC option available on right side of the web page just click on E-Kyc. ( त्या नंतर EKYC या ऑप्शनवर क्लिक करा. जो की उजव्या बाजूला दिसेल)
- Step 3: Then Enter Aadhaar card number, captcha code and click on search
( त्या नंतर दिलेल्या ऑप्शन मध्ये आपला आधार कार्ड नंबर टकावा आणि नंतर कंपच फील करावा.)
- Step 4: Enter the mobile number linked with the Aadhaar card
(त्या नंतर आपला मोबाइल नंबर टाका जो लिंक करायचं तो)
- Step 5: Click on 'Get OTP' and enter the OTP in the specified field
( शेवटी आपल्या एक otp येईल तो टाका आणि सबमीत करा)
आपणास सदारची माहिती आवडली असेल आणि फायद्याची असेल तरच शेअर करायला विसरू नका .. धन्यवाद !
0 Comments
Thanks For Comment