आश्वासित प्रगती योजना बाबत नवीन शासन निर्णय निर्गमित पहा एका क्लिकवर | Assured Progression Scheme 2022 latest Update

सातवा वेतन आयोग मध्ये 03 लाभांच्या (10/20/30) सुधारित सेवाअंतर्गत "आश्वासित प्रगती योजना" बाबत नवीन शासन निर्णय निर्गमित पहा एका क्लिकवर 

 आश्वासित प्रगती योजना,आश्वासित प्रगती योजना शासन निर्णय,सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना,सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना,सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना,आश्वासित प्रगती योजना लाभ,आश्वसित प्रगती योजना,आश्वासीत प्रगती योजना,सुधारित आश्वासित प्रगती योजना,तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना,सुधारित आश्वासित प्रगती योजना लाभ,

Assured Progression Scheme 2022:-

             महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय आश्वासित प्रगती योजना म्हणजेच 10/20/30 वर्षानंतर मिळणाऱ्या पद्धतीचा लाभ बाबत अनुज्ञेयते बाबत नुकताच शासनाने नवीन परिपत्रक जाहीर केले आहे त्यामध्ये शासनाने एक शुद्धिपत्रक जाहीर केले आहे ते पुढील प्रमाणे:

          01 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे तेव्हा बक्षी समितीने लागू केलेल्या महत्त्वाच्या शिफारशी मध्ये 10/20/30 सुधारित आश्वासित योजना लागू करताना होणारा लाभ हा 10/20/30 अनुक्रमे वर्षानंतर लागू करण्यात येईल. सुधारित आश्वासित योजना संदर्भात शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. वित्त विभागामार्फत एक अत्यंत महत्त्वाचे शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आले ज्यामध्ये सुधारित आश्वासित योजना लागू करताना नेमक्या कोणत्या नवीन नियम व अटी त्यांचे पालन करावे लागणार याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत.

10/20/30 आश्वासित प्रगती योजना अनुज्ञेयतेबाबत परिपत्रक:-

   महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन दुरुस्तीपत्र क्रमांक वेतन: 1119/प्र. क्रमांक.03/2019/सेवा-3 दिनांक 7 ऑक्टोंबर 2022 अन्वये. 

प्रस्तावना,

वित्त विभागाच्या समप्रमाणाच्या दिनांक 02.03.2019 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक (IX) मधील "ज्या कर्मचारी किंवा अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनेनुसार पद्धतीच्या साखळीतील पदावर दिनांक 01.01.2016 पूर्वी च पहिला लाभ मंजूर केला आहे अशा कर्मचाऱ्यांना त्यांची 12+8 अशी एकूण वीस वर्षे सेवा ही दिनांक 01.01.2016 पूर्वी पूर्ण होत असल्यास संबंधितास दुसरा लाभ हा दिनांक 01.01.2016 पासून पात्रतेनुसार अनुज्ञेय ठरेल."

   शासन शुद्धीपत्रक- 

    ज्या कर्मचारी किंवा अधिकारी यांना पूर्वीच्या योजनेनुसार पद्धतीच्या साखळीतील पदावर दिनांक 01.01.2016 पूर्वीच पहिला लाभ मंजूर केला आहे अशा कर्मचाऱ्यांना त्यांची 12+8 अशी एकूण वीस वर्षाची सेवा ही दिनांक 01.01.2016 पूर्वी पूर्ण होत असल्यास संबंधितास त्यांना दुसरा लाभ दिनांक 01.01.2016 पासून पात्रतेनुसार अनुज्ञ ठरेल.

   👉👉👉👉शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈


 सदर शासन निर्णय मधील परिच्छेदातील तक्ता पाहण्यासाठी आपणास शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून पहावा लागेल.सातवे वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा अनुज्ञतेबाबतचा शासन निर्णय खालील लिंक वरून डाऊनलोड करा.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

Post a Comment

0 Comments

close