महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना अग्रिम-बोनस सोबत दिवाळीपूर्वी मिळणार पगार | Diwali Bonus-advance with Salary

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रीम/ बोनस/ वेतन/ पेन्शन मिळणार | Diwali Bonus-advance with Salary 

dearness allowance,dearness allowance news today,dearness allowance hike,dearness allowance latest news,dearness allowance increased,dearness allowance calculation,dearness allowance news,dearness allowance hiked,dearness allowance meaning,what is dearness allowance,dearness allowance kya hota hai,dearness allowance current news,dearness allowances,dearness alloawance,govt hikes dearness allowance,high court on dearness allowance

महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना अग्रिम-बोनस सोबत दिवाळीपूर्वी मिळणार वेतन :

                राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे की, ऑक्टोंबर महिन्यामध्ये 21 तारखेपासून दिवाळी सण सुरू होत आहे. राज्य शासनाने शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांना दिवाळी सणापूर्वीच ऑक्टोबर महिन्याचे वेतन/पेन्शन/बोनस/अग्रीम अदा करण्यात येणार आहे.
    या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंददायी आणि दिलासादायक वातावरण तयार झालेले आहे. मागील दोन वर्षापासून कोरोना काळामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी पाहिजे त्या जोशामध्ये साजरी झालेली नाही त्यामुळे शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आला आहे.
        राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या देयका सोबत दिवाळी बोनस दिवाळी अग्रीम अदा करण्याचे अनुज्ञेय करण्याचे विचाराधीन आहे. 21 ऑक्टोंबर पासून दिवाळी सण सुरू होणार आहे तेव्हा शासनाने दिवाळी सणापूर्वीच शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. ऑक्टोंबर महिन्याच्या पगारी सोबतच  बोनस/अग्रिम सुद्धा अनुज्ञेय करण्यात आलेले आहे.
   शिक्षक परिषदेचे कार्यवाहक शिवनाथ दरोडे यांनी माननीय मुख्यमंत्री यांना दिवाळी सणापूर्वी वेतन अदा करण्याची मागणी केली आहे. तेव्हा माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी असे आश्वासन दिले की महाराष्ट्र शासकीय कर्मचारी यांची ऑक्टोबर महिन्याचे वेतन हे दिवाळीपूर्वीच करण्यात येईल.

केंद्र सरकार प्रमाणेच वाढीव 4% महागाई भत्ता (Dearness Allowance) बाबत निवेदन (7th Pay Commistion) :

      दिवाळी सणापूर्वीच वेतन अदा करणे बाबत निवेदन देताना केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारी कर्मचारी यांना सुद्धा 04% टक्के वाढीव महागाई भत्ता (da dearness allowance) सुद्धा दिवाळीपूर्वीच देण्यात यावा अशी सुद्धा मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाहक यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना मागणी केलेली आहे. (7th pay commission dearness allowance)
        तेव्हा राज्य शासकीय कर्मचारी यांना दिवाळीपूर्वीच केंद्र सरकार प्रमाणेच वाढीव महागाई भत्ता लागू होण्याचे संकेत दिसत आहेत.
        राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचारी यांना येत्या दिवाळी सणापूर्वीच वेतन पेन्शन अग्रीम बोनस मिळत असल्याने दिवाळी सण हा आर्थिक अडचणी शिवाय साजरा होणार आहे त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.(ग्रामपंचायत कर्मचारी पगार वाढ पहा शासन निर्णय)

आपल्याला जर अशाच प्रकारचे शासकीय कर्मचारी निर्णय तसेच शासकीय जीआर आपल्या व्हाट्सअप वर पाहिजे असतील तर आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
            शासकीय निर्णय, जुनी पेन्शन योजना, राज्य शासकीय कर्मचारी बातमी, नोकरी विषयक बातमी, शेतकरी सन्मान योजना,इत्यादी लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आपल्या मोबाईल प्राप्त होतील.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!


Post a Comment

0 Comments

close