कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रीम /वेतन/पेन्शन देयक करणे बाबत वरिष्ठ कोषागार विभाग शासन परिपत्रक निर्गमित

राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रीम /वेतन/पेन्शन देयक करणे बाबत वरिष्ठ कोषागार विभाग शासन परिपत्रक निर्गमित| Diwali advance with Salary 

Diwali festival advance salary with bonus

महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना वेतन /अग्रिम  दिवाळीपूर्वी देयक अदा करणे बाबत परिपत्रक निर्गमित :

                राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे की, ऑक्टोंबर महिन्यामध्ये दिनांक 24 ला दिवाळी सण आहे. ऑक्टोंबर महिन्यामध्ये दिनांक 24/10/2022 पर्यंत एकूण आठ दिवस शासकीय सुट्ट्या असल्यामुळे सर्व शासकीय कार्यालय हे बंद राहतील त्यामुळे फक्त 14 दिवस हे शासनाकडे असल्यामुळे सदरचे देयक तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश कोषागार कार्यालयाने कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत.  

 राज्य शासनाने शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांना दिवाळी सणापूर्वीच ऑक्टोबर महिन्याचे वेतन/पेन्शन/अग्रीम अदा करणेबाबतचे शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे.
       महाराष्ट्र शासन वित्त विभाग वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालय नागपूर यांनी माहे ऑक्टोंबर 2022 मध्ये सादर होणाऱ्या देखा संबंधाने कार्यवाही बाबत परिपत्रक निर्गमित केले आहे. (ग्रामपंचायत कर्मचारी पगार वाढ पहा शासन निर्णय)
    सदरच्या परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की माहे आक्टोंबर 2022 च्या 24 तारखेला दिवाळी सण आहे त्यामुळे दिवाळीपूर्वीच सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा पगार/वेतन दिवाळीपूर्वी प्रदान होणे बाबतची आदेश शासनाकडून होण्याची शक्यता असल्याने दिवाळीपूर्वीच वेतन वसंत आगरींचे प्रदान होणे आवश्यक आहे याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत.
        राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या देयका सोबत दिवाळी अग्रीम हा दरवर्षी दिवाळीपूर्वीच मिळत असतो तसेच कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिका प्रमाणेच बोनस मिळणे बाबत विविध विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी यांनी निवेदने सरकारला पाठवले आहेत तेव्हा दिवाळी बोनस बाबत अजून पर्यंत कोणतेही शासकीय परिपत्रक निर्गमित झालेले नाही आहेत. (शासकीय कर्मचारी दैनिक भत्ता वाढ (TA Increase GR) बाबत शासन निर्णय ! प्रवास भत्ता वाढ GR पहा दि. 07.10.2022)

केंद्र सरकार प्रमाणेच वाढीव 4% महागाई भत्ता (Dearness Allowance) बाबत निवेदन (7th Pay Commistion) :

      दिवाळी सणापूर्वीच वेतन अदा करणे बाबत निवेदन देताना केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारी कर्मचारी यांना सुद्धा 04% टक्के वाढीव महागाई भत्ता (da dearness allowance) सुद्धा दिवाळीपूर्वीच देण्यात यावा अशी सुद्धा मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाहक यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना मागणी केलेली आहे. (7th pay commission dearness allowance)
        तेव्हा राज्य शासकीय कर्मचारी यांना दिवाळीपूर्वीच केंद्र सरकार प्रमाणेच वाढीव महागाई भत्ता लागू होण्याचे संकेत दिसत आहेत.

आमचे लेख आपल्याला आवडत असतील तर आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
            शासकीय निर्णय, जुनी पेन्शन योजना, राज्य शासकीय कर्मचारी बातमी, नोकरी विषयक बातमी, शेतकरी सन्मान योजना,इत्यादी लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आपल्या मोबाईल प्राप्त होतील.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!


Post a Comment

0 Comments

close