महाराष्ट्र राज्यामध्ये जून 2024 पासून नवीन शैक्षणिक धोरण राबविणे बाबत बैठक संपन्न! कसे आहे नवीन शैक्षणिक धोरण!
New education pattern 2024:
महाराष्ट्र राज्य मध्ये जून 2024 पासून शिक्षणाचा 5+3+3+4 असा नवीन पॅटर्न लागू होणार. केंद्र शासनाच्या सन दोन हजार चोवीस मधील शैक्षणिक धोरण राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहे. त्यानुसार नवीन वर्षात जीवन 2024 पासून नवीन शिक्षण धोरण (5+3+3+4 Formula Education System)लागू करणेबाबत विविध उपायोजनांची चाचपणी शालेय शिक्षण विभागाकडून करणार आहेत.
आतापर्यंत शैक्षणिक धोरण चा इतिहास:-
- देशामध्ये सर्वप्रथम शैक्षणिक धोरण हे 1986 मध्ये लागू करण्यात आले.
- त्यानंतर सन 1992 मध्ये याच्यामध्ये बदल करण्यात आला.
- एवढ्या मोठ्या कालावधीनंतर आता तिसऱ्यांदा शैक्षणिक धोरणामध्ये शासनाकडून बदल करण्यात येत आहे.
New education pattern 2020 | नवीन शैक्षणिक धोरण बाबतची बैठक:
दिनांक सहा जानेवारी 2024 रोजी मंत्रालयात बैठक संपन्न झाली ज्यामध्ये राज्यातील नवीन शैक्षणिक धोरण लागू करणे बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत.
राज्यामध्ये सध्या दोनशे महाविद्यालयांमध्ये नवीन भारतीय ज्ञान प्रणाली सुरू असून या महाविद्यालयांमध्ये राज्य शासनाच्या नवीन धोरण अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली आहे.
What is a new education pattern 2024 | नवीन शैक्षणिक धोरण कसे असणार आहे:
महाराष्ट्र मध्ये जून 2014 पासून नवीन शैक्षणिक धोरण राबविणे बाबत उपाययोजना सुरू झालेले आहेत. त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचे चार टप्पे (5+3+3+4) करण्यात येणार आहेत.
- यश नवीन शैक्षणिक धोरणात पहिल्या टप्प्यांमध्ये पूर्व प्राथमिक चे तीन वर्ष असणार आहेत. ज्यामध्ये इयत्ता पहिली व दुसरी असे पाच वर्षे मिळून पहिला टप्पा असणार आहे.
- नवीन शैक्षणिक धोरणानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये तिसरी ते पाचवी असा टप्पा राहणार आहे.
- नवीन शैक्षणिक धोरणानुसार तिसरा टप्पा हा सहावी ते आठवी वर्गाचा असणार आहे.
- आणि चौथ्या टप्प्यामध्ये नववी ते बारावी या इयत्तांचा समावेश राहणार आहे.
वरील 5+3+3+4 टप्प्यानुसार शैक्षणिक धोरण आरंभ होणार आहे त्यासाठी जीवनधर 24 पासून मोहीम सुरू होणार आहे.
सदर शैक्षणिक धोरणाचा प्रचार करण्यासाठी विविध भाषांमध्ये अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे आणि या शिक्षण धोरणाचा सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रचार करणे बाबत उपाययोजना केली.
New education pattern in Maharashtra state:
Maharashtra state new education policy 2020 will be start soon. Yesterday Maharashtra government decided to apply new education policy 2020 from June 2024. Existing pattern of education policy is 10 + 2 and new education pattern is 5 + 3 + 3 + 4 years. English new pattern government include the pre primary section under school education.
अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी
0 Comments
Thanks For Comment