10 वी पास विद्यार्थ्यांसाठी 20 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार अर्ज सुरू | Vidyadhan Scholarship 2024

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी 20 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार अर्ज सुरू | Vidyadhan Scholarship 2024

 नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत वीस हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळते याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. Vidyadhan scholarship apply application 2024 विद्याधन स्कॉलरशिप कशी मिळवायची आणि पात्रता काय आहे? जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा.

Vidyadhan scholarship apply Online application 2024

Vidyadhan scholarship apply 2024:-

  विद्याधन स्कॉलरशिप की भारत देशामधील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती यामधील स्कॉलरशिप आहे सरोजिनी दामोदर फाउंडेशन मार्फत विद्याधन ही स्कॉलरशिप दिली जाते.

विद्याधन स्कॉलरशिप मध्ये आर्थिक दृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलांसाठी सदरची शिष्यवृत्ती देण्यात येते महाराष्ट्र मध्ये सुद्धा सदरची योजना सुरू झाली आहे. सध्या या कार्यक्रमांमध्ये 4700 हून अधिक विद्यार्थी आहेत.

काही महत्त्वाच्या लिंक आणि संपर्क करता तपशील

ऑनलाइन अर्ज येथे करा

चौकशीसाठी ई-मेल आयडी: vidyadhan.maharashtra@sdfoundationindia.com

Download : 

Vidyadhan Scholarship SDF Vidya App


विद्याधन शिष्यवृत्ती पात्रता / Vidyadhan scholarship eligibility criteria: 

  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपये पेक्षा कमी असावे
  • सन 2024 मध्ये विद्यार्थ्यां हा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असावा.
  • 2024 मध्ये दहावी परीक्षेमध्ये 85 टक्के किंवा 9 CGPA वरील गुण ( 75% किंवा CGPA अपंग विद्यार्थ्यांसाठी)

विद्याधन शिष्यवृत्ती योजना आवश्यक कागदपत्रे Vidya scholarship required documents:

  • विद्यार्थ्यांची दहावीची गुणपत्रिका
  • विद्यार्थ्यांच्या नावे उत्पन्नाचा दाखला पुरावा
  • विद्यार्थ्यांच्या नावाचे ईमेल आयडी
  • विद्यार्थ्याचे पासपोर्ट आकाराचे फोटो
  • आधार कार्ड
विद्याधन शिष्यवृत्ती सरोजिनी दामोदर फाउंडेशन यांच्या मार्फत कार्यक्रम आर्थिक दृष्ट्या विकलांग कुटुंबातील गुणवंत असलेल्या विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्यांना समर्थन देते.
विद्याधन शिष्यवृत्ती योजना ही चाचणी घेतली जाते त्यानंतर मुलाखत सुद्धा घेतले होते अशा कठोर निवड प्रक्रिद्वारे या शिष्यवृत्ती मध्ये विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
विद्याधन शिष्यवृत्ती चा आवेदन अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थी हा थेट वेबसाईटवर जाऊन विनामूल्य अर्ज करू शकतात त्यासाठी अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे.

विद्याधन शिष्यवृत्ती मिळणारी रक्कम:-

विद्याधन शिष्यवृत्ती कार्यक्रमांमध्ये अकरावी व इयत्ता बारावी साठी प्रति वर्ष १० हजार तसेच जास्तीत जास्त रक्कम विद्यार्थ्यांना मिळते म्हणजेच दहावी आणि बारावी या दोन वर्षासाठी एकूण २० हजार रुपये रक्कम मिळते.

विद्याधन शिष्यवृत्ती 🌐अधिकृत वेबसाईट येथे पहा 🌐

मित्रांनो आपणास जर हा सदरचा लेख आवडला असेल तर आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे सदस्य लेख हा आपल्या इतर मित्रांना पाठवायला विसरू नका.
धन्यवाद...

अश्विनी चौधरी (ब्लॉक रायटर)

Post a Comment

0 Comments

close