राज्यशासनाचा मोठा निर्णय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार वाढले....New Salary 2023

  राज्यशासनाचा मोठा निर्णय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पहा शासन निर्णय | Grampanchayt Member Salary

ग्रापंचायतीं कर्मचऱ्यांची पगार वाढ gram Panchayat funds Salary
Grampanchayt Member Salary 2022:                  नमस्कार मित्रांनो! महाराष्ट्र शासन कर्मचाऱ्यांसाठी तसेच निम शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जलद गतीने शासन निर्णय घेत आहेत. यामध्ये आज ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार वाढीबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

         या पोस्टमध्ये आपल्याला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढला याबाबतचा शासन निर्णय पाहायला मिळेल त्यावरून तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांचा पगार किती याची माहिती घेऊ शकता.

👉👉👉👉ग्रामपंचायत कर्मचारी पगार शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈👈

ग्रामपंचायत कर्मचारी पगार वाढ २०२२ : 

            महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम-61 प्रमाणे ग्रामपंचायत येथील कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरवण्याच्या अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार सध्या या विभागामधील दिनांक 31/10/2013 च्या शासन निर्णयानुसार ऊर्जा व कामगार विभागाच्या क्रमांक किवेअ-2013/52/प्र. क.27 /कामगार-7 दिनांक 07 ऑगस्ट 2013 च्या आधी सूचनेमधील तरतुदी लागू करून त्याद्वारे महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी यांना किमान वेतन दर हा लागू केलेला आहे. 

   महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महत्त्वाचा घटक असलेला ग्रामपंचायत मधील कामधंदा या रोजगारांतर्गत कामगारांना देह असलेले किमान वेतन दर हा शासनाच्या अधिसूचनेद्वारे पुनर्विधारित केले जातात. त्यानुसार 10 ऑगस्ट 2020 रोजी उद्योग व ऊर्जा कामगार विभागाने सुधारित अधिसूचना ही निर्गमित केलेली आहे त्यानुसार उद्योग ऊर्जा कामगार विभागाच्या दिनांक 10 ऑगस्ट 2020 च्या अधिसूचने नुसार सुधारित दर नुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या वेतनाची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार त्यांचे वेतन हे देण्यात येत आहे.

👉👉👉👉 महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार किती हजाराने वाढला येथे पहा 👈👈👈👈

उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 10/08/2020 च्या अधिसूचनेला अनुसरून कामगारांची वर्गवारी व परिमंडळ निहाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मूळ किमान वेतन दर हे खालील दिलेल्या तक्त्याप्रमाणे दिनांक 01/04/2020  पासून निर्धारित केलेले आहेत.  

महाराष्ट्र शासन निर्णय ग्रामपंचायत कर्मचारी पगार वाढ:

        महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 4 मार्च 2014 , तसेच दिनांक 17 सप्टेंबर 2018 नुसार निर्गमित केलेल्या अटीच्या अधीन राहून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी अनुदनीय शासन साध्य राहील अशी तरतूद आहे. सदरचा खर्च मागणी क्रमांक एल-2 , 2053- जिल्हा प्रशासन (7)(01) ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य यांचे मिळणारे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान 31 सहाय्यक अनुदान (2053 1042) वेतनतर या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदी मधून करण्यात येईल.

         सदरचा शासन निर्णय यातील तरतुदी दिनांक एक एप्रिल 2022 पासून अमलात येईल तसेच सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या  अनौ.स. क्रमांक 403/22, दिनांक 16 मे 2022 अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

👉👉👉👉 ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈👈👈

सदरची माहिती आपणास आवडली असल्यास शेअर करा आणि आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.  

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!


Post a Comment

0 Comments

close