राज्य सरकारची मोठा निर्णय दिवाळीपूर्वीच ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार वाढला पहा शासन निर्णय | Grampanchayt Member Salary
महाराष्ट्र ग्रामपंचायत सदस्यांचा पगार वाढला बाबतचा शासन निर्णय आपण खालील लिंकवरून डाऊनलोड करून पाहू शकता किंवा खालील दिलेल्या फोटोवर क्लिक करून सुद्धा आपण सविस्तर माहिती वाचू शकता.
सदरचा शासन निर्णय यातील तरतुदी दिनांक एक एप्रिल 2022 पासून अमलात येईल तसेच सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ.स. क्रमांक 403/22, दिनांक 16 मे 2022 अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
New Salary
Gram Panchayat New Salary Details
ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000
सरपंच – ₹ 3000 ₹ प्रति महिना
उपसरपंच – ₹ 1000 प्रति महिना
सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो
8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या
सरपंच – ₹5000 प्रति महिना
उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना
सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
0 Comments
Thanks For Comment