Land Record | वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा हक्क किती? नवीन शासन निर्णय पहा

 Land Record | वडिलोपार्जित संपत्ती मालमत्ता मध्ये मुलींचा हक्क किती? काय सांगतो कायदा पहा एका क्लिकवर

MP Land Record: नमस्कार ! आज आपण या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची फायदेशीर असणारी बातमी पाहणार आहोत ती म्हणजे मुलींचा आपल्या वडिलांच्या संपत्तीवर किती हक्क असतो? तसेच वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलगी कायद्यानुसार किती हक्क सांगू शकते? तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर /मालमत्तेवर फक्त तुमचाच अधिकार आहे असे समजत आहात का? तर थोडं थांबा! खरी परिस्थिती थोडी वेगळी आहे. वाचा हा लेख उडेल तुमचा भ्रम ....भारत सरकारने दोन वर्षांपूर्वी देशांमधून तसेच महाराष्ट्र मधून समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकऱ्यांची जमिनीचे रेकॉर्ड लँड रेकॉर्ड मोजणी करून दिली होती. तेव्हा या जमिनीची मोजणी केल्यानंतर शेतकऱ्यांना माहीत झाले की आपली जमीन समृद्धी महामार्ग मध्ये जाणार आहे तेव्हा करोडो रुपये शेतकऱ्यांना त्याचा मोबदला सुद्धा मिळणार आहे.(ग्रामपंचायत कर्मचारी पगार वाढ पहा शासन निर्णय)

               या जमिनीच्या मिळणाऱ्या पैशावरती महाराष्ट्रातील बहुसंख्य कुटुंबामध्ये मुलींनी हक्क मागितलेला आहे तर तो हक्क कोणत्या कायद्यानुसार मागितला आणि कितपत कायदा लागू आहे आपल्याला या लेखांमधून सविस्तर समजेल.

👉👉👉👉वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा हक्क किती काय सांगतो कायदा येथे पहा👈👈👈👈 

वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे नेमकी कोणती संपत्ती?

Land Record :वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचाही मुलांएवढाच हक्क/अधिकार असतो का? सामुजून घ्या. तर संपत्तीचे एकूण दोन प्रकार असतात ते पुढील प्रमाणे:-

  • स्वतः कमावलेली संपत्ती.
  • वडिलोपार्जित संपत्ती (लँड रेकॉर्ड)
               वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे अशी मालमत्ता की जी आपल्याला आपल्या वडिलांकडून आपल्या आजोबापासून किंवा पणजोबा पासून जी मालमत्ता किंवा संपत्ती प्राप्त होते तिला वडिलोपार्जित संपत्ती असे म्हणतात आणि दुसरी संपत्ती म्हणजे स्वतःच्या बळावर कमावलेली मालमत्ता Land Record.
    आपण स्वतः कमावलेल्या संपत्तीवर सर्वस्वी आपला अधिकार असतो परंतु आपण संयुक्त कुटुंबामध्ये कमावले संपत्ती यासाठी वेगळे कायदे असू शकतात तर यापैकी एक कायदा आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ज्यामध्ये वडिलोपार्जित मालमत्ता यावर मुलींचा हक्क किती असतो हे या ठिकाणी सविस्तरपणे दिलेले आहे.

वडिलोपार्जित मालमत्तेवर कुणा-कुणाचा वाटा/हक्क असतो? :

          कायद्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीवर पत्नी तसेच मुलांचा सामन अधिकार असतो. उदा. एका व्यक्तीला ०४ मुले आहेत. तर कायद्यानुसार सदरची मालात्ता हि ०४ भागात समान प्रमाण वाटणी करण्यात येईल. या ०४ मुलांना १/४ भागात मालमत्ता मिळेल आणि त्याच्या मुलांना सम प्रमाणात वाटणी मिळेल. सविस्तर माहिती खालील लिंक वर पहा.
👉👉👉👉वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा हक्क किती? कायदा सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.👈👈👈👈

           भारतीय संस्कृतीमध्ये मुलगी जेव्हा लग्न करून आपल्या सासरी जाते तेव्हापासून शक्यतो तिचा हक्क अधिकार हा माहेरच्या वस्तू वरून निघून जातो अशी लोकांची मानसिकता आहे म्हणजेच मुलगी का एकदा लग्न करून सासरी गेली त्यानंतर त्या मुलीचा वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार राहत नाही किंवा ती गाजवत नाही. तर हे प्रश्न गोंधळात टाकणारे आहेत. आतापर्यंत आपण या गोष्टीचा विचार सुद्धा केला नसेल की असाही कायदा असू शकतो.
👉👉👉👉 वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा अधिकार किती? कायदा येथे पहा 👈👈👈👈

शासकीय निर्णय, जुनी पेन्शन योजना, राज्य शासकीय कर्मचारी बातमी, नोकरी विषयक बातमी, शेतकरी सन्मान योजना,इत्यादी लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आपल्या मोबाईल प्राप्त होतील.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद.....!

Post a Comment

0 Comments

close