SSC GD Constable Recruitment 2021 : 10 वी पास छात्र के लिए बंपर भर्ती नोकरीची संधी; 25,271 कॉन्स्टेबल (GD) भरती २०२१ |
कर्मचारी निवड आयोग मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदा करिता एकूण 25,271 रिक्त असलेल्या जागा भरणे करिता पदांनुसार पात्र उमेदवार कडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. Ssc GD exam अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 31 ऑगस्ट 2021 ही अंतिम तारीख आहे. इच्छुक उमेदवार हे सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), इंडो तिबेट सीमा पोलिस (ITBP), साशास्त्र सीमा बाल (SSB) या भरती करिता पात्र ठरतील. 17 जुलै 2021 पासून अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment