MahaForest Bharti 2022 | राज्याच्या वनविभागात वनरक्षक पदांसाठी पदे रिक्त लवकरच भरती 2022
MahaForest Bharti 2022:
महाराष्ट्र "निसर्ग पर्यटन विकास मंडळ" अंतर्गत पर्यावरण पूरक पर्यटन चे विविध प्रस्ताव वन विभागा कडे प्राप्त झाले आहेत तेव्हा महाराष्ट्र वन विभागाची कामाची गती वाढवण्यासाठी सदर विभागाची कार्यक्षमता वाढविण्याकरिता लवकरच वन विभागात 2 हजार 762 रिक्त पदभरती घेण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री महोदय यांनी दिली आहे . महाराष्ट वनविभागात पहिल्या टप्यात १७६२ रिक्त पदे भरण्यात येतील. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो सदर परीक्षेची तयारी सुरू कारायाला हवी हो की नाही ! आम्ही आपल्या करीता वनरक्षक भरती 2022 लेखी परीक्षा सराव प्रश्नसंच रोज टाकण्याची मोहोम सुरू केली आहे. तेव्हा Maharashtra Forest Recruitment 2022 सराव पेपर सोडवा रोज अगदी मोफत. आपणास या पोस्ट च्या खाली लिंक देण्यात येईल.
महाराष्ट्र वनविभागाच्या 1762 जागा पहिल्या टप्यात भरण्याची प्रक्रिया लवकरच!! - MahaForest Bharti 2022 लेखी पेपर सराव
महाराष्ट्र वन-विभागात मेगा भरती लवकरच होणार 2762 पदाची घेतली जाणार | पहिल्या टप्यात 1012+ जागांची भरती होणार
दिनांक 25 मार्च 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र वन विभागाच्या भरती संदर्भात चर्चा करण्यात आली त्या बैठकीत वनविभागाच्या एकूण 1762 जागा ह्या पहिल्या टप्यात भरण्याचे विचाराधीन आहे आणि उरलेल्या बाकीच्या जागा दुसऱ्या टप्यात माहे सप्टेंबर महिन्यामध्ये भरण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र वनविभागाची भरती प्रक्रिया पार पाडण्याकरिता या परीक्षेचे आयोजन हे TCS कंपनी किंवा IBPS कंपनी कडे देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे असे समजले आहे तसेच व वनरक्षक भरती २०२२ ची अधिकृत जाहिरात सांकेतिक स्थळवर प्रकाशित करण्यात येणार आहे.
Mahaforest Bharti 2022 | Mahaforest Bharti 2022
मा. श्री वन राज्य मंत्री दतात्रय यांनी महाराष्ट्र वन विभागाची कामाची गती वाढवण्यासाठी सदर विभागाची कार्यक्षमता वाढविण्याकरिता लवकरच वन विभागात 2 हजार 762 रिक्त पदभरती घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र वनविभागात एकूण 107 कॅडर आहेत आणि या मध्ये वरिष्ठ अधिकारी ते कनिष्ट श्रेणी कर्मचारी पर्यंत विविध पदे हे रिक्त आहेत तेव्हा विद्यार्थी मित्रांनो लवकर तयारीला सुर करा.
- वन रक्षक सराव पेपर क्रमांक ०१ सोडवा | Maha Forest bharti 2022 online test solve here
Maha Forest Recruitment 2022 Application Details:-
Dear Applicant, Are waiting for Maha Forest Department Mega Bharti you wish is ready to become true Maharashtra Forest Bharti 2022 recruitment preparation has been strat and official announcement will be published soon so keep eyes on this website. we update you with Vanrakshak Bharti Study Material. Maha Forest Official Notification PDF will be published soon so never miss your van rakshak written paper preparation.
Educational Qulification for maha forest bharti (Van Rakshak Bharti 2022) is only 12th pass (HSC Pass) so every students can apply here for maharashtra forest department examination 2022.
Salary of Maharshtra Van Rakshak as per 7thpaycommission as per our information pay scale of this post is 5200-20200 and grade pay is Rs 2800. this can be differant so updated salary of Maha Forest Van rakshak post will be published soon.
0 Comments
Thanks For Comment