How to apply online application for Maharashtra rojgar hami Yojana? । महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा भरायचा ?

    Maharashtra Rojgar Hami Yojana (Scheme) महाराष्ट्र रोजगार हमी योजना 2022 :-

How to apply online application for Maharashtra rojgar hami Yojana? । महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा भरायचा ?

  “महाराष्ट्र रोजगार हमी योजना” ही सन 1977 मध्ये महाराष्ट्र राज्य शासन च्या वतीने देशातील  बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने  सदर महाराष्ट्र रोजगार योजनेची सुरवात करण्यात आली आहे. शासनतर्फे  रोजगार कायदा जारी करण्यात आला आहे  आणि या "रोजगार कायदा” या अंतर्गत ग्रामीण भागातील तसेच इतर  बेरोजगार नागरिकांना त्याच्या उपजीविकेसाठी- उदरनिर्वाह करीता  रोजगार देण्यासाठी प्रामुख्याने 02 योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा सुद्धा समावेश आहे. या योजने मार्फत देशातील  बेरोजगार नागरिकांना 01 वर्षाच्या कालावधीत एकूण 100 दिवसाचा रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.

“महाराष्ट्र रोजगार हमी योजना” ही महात्मा गांधी रोजगार (Mahatama Gandhi Rojagar Yojana)  हमी कायदा म्हणूनही ओळखली जाते. सदरची योजना ही सन 2005 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि  यासोबतच महाराष्ट्र शासनाची ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून 2008 साली देशभरात राबविण्यात आली. तसेच 2014 साली जागतिक बँकेच्या माध्यमातून ही योजना अहवालात नमूद करण्यात आली होती

महाराष्ट्र रोजगार हमी योजना ऑनलाइन नोंदणी (Maharashtra Rojgar Hami Yojana Online Registration):-

महाराष्ट्र रोजगार हमी योजना ऑनलाइन नोंदणी (Maharashtra Rojgar Hami Yojana Online Registration)


योजनेचे नाव 

महाराष्ट्र रोजगार हमी योजना

राज्य 

महाराष्ट्र 

योजनेची सुरवात 

2006 पासून 

योजनेची घोषणा 

नियोजन विभाग महाराष्ट्र शासन 

योजनेचा उदेदेश 

ग्रामीण भागातील सर्व बेरोजगार नागरिकांना प्रदान 

योजनेचे लाभार्थी कोण 

सर्व ग्रामीण विभागातील बेरोजगार नागरिक 

आवेदन अर्ज भरणा 

ऑफलाइन किंवा ऑनलाइन 

अधिकृत सांकेतिक स्थळ 

egs.mahaonline.gov.in


Maharashtra rojgar Hami scheme (महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे उद्देश) : 


                    Maharashtra Rojgar Hami Yojana महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे मुख्य  उद्देश पुढील प्रमाणे स्पष्टकरता येतील:

  • ग्रामीण भागातील बेरोजगार नागरिकांना रोजगार प्रदान करणे. 

  •  या योजनेअंतर्गत (महाराष्ट्र रोजगार हमी योजना) युवकांना शारीरिक श्रमाच्या स्वरूपात रोजगार उपलब्ध  देणे. 

  • ग्रामीण भागांतर्गत येणाऱ्या बेरोजगारांना उदरनिर्वाहासाठी एक वर्षाच्या कालावधीत 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे. 

  • या योजनेमुळे विशेषत: ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा कुटुंबातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. 


Maharashtra  Rojgar Hami Yojana involved officers and ministries (महाराष्ट्र रोजगार हमी योजनेत कोणत्या अधिकारी आणि मंत्रालयांचा समावेश) :

Maharashtra Rojgar Hami Yojana महाराष्ट्र रोजगार हमी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी समोरील अधिकारी आणि मंत्रालायचा समावेश केलेला आहे. 

  • ग्राम रोजगार सहायक

  • जूनियर इंजीनियर

  • राज्य रोजगार गारंटी परिषद

  • तकनीकी सहायक

  • केंद्र रोजगार गारंटी परिषद

  •  क्लार्क

  • कार्यक्रम अधिकारी

  • ग्रामीण विकास मंत्रालय

  • पंचायत विकास अधिकारी

  • ग्राम पंचायत  या वतीने ही महाराष्ट्र रोजगार हमी योजना राबवून घेण्यात येत आहे..


महाराष्ट्र रोजगार हमी योजनचे फायदे / लाभ:- 

  • Maharashtra Rojgar Hami Yojana महाराष्ट्र रोजगार हमी योज नेमळे बेरोजगार आणि रोजगार मिळण्यास मदत होते.

  • या योजनेमुळे ग्रामीण क्षेत्रांमध्ये वाढ झालेल्या प्रमाण कमी होण्यास सहाय्यक ठरेल.

  • महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमुळे आवेदन करणाऱ्या नागरिकांना शंभर दिवसासाठी रोजगार मिळणारच.

  • लोकांना आपल्या उपजीविकेचे साधन निर्माण होईल.


रोजगार हमी योजना अर्ज  पात्रता :-

  • महाराष्ट्र रोजगार हमी योजना अर्ज सादर करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ निवासी असणे आवश्यक आहे.

  • फक्त ग्रामीण भागामध्ये असणारे व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

  • महाराष्ट्र रोजगार हमी योजना अर्ज सादर करणारा व्यक्ती हा बारावी पास असणे आवश्यक आहे.

  • तसेच या योजनेचा सादर करण्यासाठी 18 वर्षे वय असणे आवश्यक आहे.


Rojgar Hami Yojana Maharashtra महाराष्ट्र रोजगार हमी योजना अर्ज आवश्यक कागदपत्र यादी:-

महाराष्ट्र मधील जो कोणी नागरिक Maharashtra Rojgar Hami Yojana 2022 महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये आपले रजिस्ट्रेशन/ नोंदणी करत असेल तर त्यांना खालील प्रमाणे कागदपत्रे हे तयार करावे लागतील.


  1. आधार कार्ड

  2. मूळ अधिवास  प्रमाण पत्र

  3. रजिस्टर्ड मोबाइल नंबर 

  4. पासपोर्ट साइज फोटो

  5. जातीचे प्रमाणपत्र

  6. नॉन क्रिमिलियर / उत्पन्नाचा दाखला

  7. बँकेचे पासबुक

  8. वोटर ID कार्ड / इलेक्शन कार्ड

  9. ड्राइविंग लाइसेंस


महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा भरायचा ? How to apply online application for Maharashtra rojgar hami Yojana?

ग्रामीण भागातील बेरोजगार इच्छुक उमेदवार हे महाराष्ट्र रोजगार हमी या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याकरता त्यांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन स्टेप बाय स्टेप कृती करून आपला आयोजनाचा सादर केला पाहिजे.

ग्रामीण क्षेत्र के अंतर्गत रहने वाले जो भी इच्छुक लाभार्थी नागरिक इस योजना हेतु आवेदन करना चाहते है वह नीचे दिए गए स्टेप्स को फॉलो करें
  1. महाराष्ट्र रोजगार हमी योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी Maharashtra Rojgar Hami Yojana Online Registration Form अधिकृत वेबसाईट :- egs.mahaonline.gov.in वर जावे लागेल.
  2. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आपण गेल्यानंतर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करा.
  3. त्यानंतर नवीन एक पेज ओपन होईल त्यावर महाराष्ट्र रोजगार हमी योजना रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल.
  4. आता समोर आली रजिस्ट्रेशन फॉर्म वरती दिलेली सर्व माहिती भरणे आवश्यक आहे ज्यामध्ये नाव राज्याचे नाव जिल्ह्याचे नाव तालुक्याचे नाव गावाचा पिन कोड नंबर मोबाईल नंबर लिंक सर्व ऑप्शन भरावे लागतील.
  5. त्यानंतर रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर एक ओटीपी प्राप्त होईल तो त्या ऑप्शन मध्ये टाकावा लागेल आणि सबमिट करावे लागेल.
  6. त्यानंतर आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल तो जपून ठेवावा लागेल.
  7. आता आपल्याला एक capcha करून भरावा लागेल आणि रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल.
  8. या ठिकाणी तुमचा महाराष्ट्र रोजगार हमी योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन होऊन जाणार.
  9. Rojgar Hami Yojana यादी पाहण्यासाठी समोर वेबसाईटला भेट द्यावी लागेल :- nrega.nic.in
  10. वेबसाइट में जाने के बाद होम पेज में स्टेट के विकल्प में क्लिक करें।
  11. नेक्स्ट पेज वरती महाराष्ट्र या ऑप्शनला क्लिक करावे लागेल.
महाराष्ट्र रोजगार हमी योजना ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करणे
वरील इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप कृती केल्यास आपल्याला रोजगार हमी योजनेच्या पात्र उमेदवारांची यादी दिसेल.



Post a Comment

0 Comments

close