पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
Personal Loan: एखाद्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा असल्यास किंवा वैयक्तिक काम असल्यास आपण बँकेकडे पर्सनल लोन बाबत मागणी करतो. पर्सनल लोन या सुविधेमध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची वस्तू गहाण ठेवण्याची गरज नसते. पर्सनल लोन हे कर्ज व्यक्तीला त्याच्या उत्पन्नानुसार दिले जाते आणि बँक संबंधित व्यक्तीचे सिबिल स्कोर तपासून हा व्यवहार करत असते. बँकेमार्फत कर्ज घेण्यापूर्वी बँक तुमचे सिबिल स्कोर चांगला आहे किंवा कसे याबाबत खाता जमा करते आणि त्यानंतरच तुम्हाला पर्सनल लोन किंवा होम लोन किंवा गोल्ड देत असते.
👉👉पर्सनल लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
cibil score: होम लोन कार लोन च्या तुलनेमध्ये पर्सनल लोन चा व्याजदर जास्त असतो त्यामुळे अनेकदा बरेच लोक हे खर्च आणि आपली कमाई याचा विचार न करता पर्सनल लोन घेतात आणि त्याचे इंस्टॉलमेंट वेळेवर न चुकल्यामुळे कर्जाच्या जाळ्यात अडकतात. बँक क्षेत्र असे आहे की ते चैनीच्या वस्तूवर कमी व्याज दराने लोन देते परंतु वैयक्तिक कर्ज खूप महाग व्याज दराने देते.
आता या ठिकाणी वैयक्तिक कर्जाला पर्याय काय? तर या ठिकाणी तुम्ही सोनं ं ठेवू शकता किंवा एखाद्या आपली मालमत्ता सुद्धा घाण ठेवून कर्ज घेऊ शकता कारण की सदरचे लोण हे वैयक्तिक कर्ज पेक्षा कमी व्याजदराने मिळेल.
👉👉लोन घेण्यापूर्वी आपला सिबिल स्कोर येथे चेक करा👈👈
👉👉एसबीआय पर्सनल लोन घेण्यासाठी येथे पहा👈👈
पर्सनल लोन घेण्यापूर्वी आपण प्रत्येक बँकेमध्ये जाऊन त्या बँकेचा व्याजदर तपासला पाहिजे जी बँक आपल्याला स्वस्त दरामध्ये पर्सनल लोन देईल त्याला प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे पर्सनल लोन घेताना लोन प्रक्रिया शुल्क त्याचप्रमाणे प्री पेमेंट बद्दल माहिती आणि इतर लपलेले चार्ज संपूर्ण माहिती घेऊन आपण पर्सनल लोन घ्यावे.
Personal Loan वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी घ्यावयाची काळजी:-
- प्रथम वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी बँकेचा व्याजदर तपासा
- त्यानंतर पर्सनल लोन ची प्रक्रिया शुल्क विचारा
- त्यानंतर प्री पेमेंट बद्दल माहिती घ्या
- बँक वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्व बंद करण्याची सुविधा देते की नाही हे विचारून घ्या
- personal loan sbi
- hdfc personal loan
- personal loan calculator
- instant personal loan
- personal loan apply online
- personal loan eligibility
- personal loan interest
- best personal loan in india
0 Comments
Thanks For Comment