7 वां वेतन आयोगाचा हप्ता व महागाई भत्ता फरक पुरवणी देयक अदा करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.30.01.2023
7th pay commission installment 2023:
विषय- सेवानिवृत्त व मयत कर्मचारी यांची ७ वा वेतन आयोगाची ३ न्या हप्याची तसेचम हागाई भत्ता फरक पुरवणी देयके स्वीकारण्याबाबत.
सन 2023 या वर्षांमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या हप्ता कधी मिळणार याबाबत प्रश्न आता सर्व महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांच्या मनामध्ये येत असतील? तेव्हा सातव्या वेतन आयोगाचा हप्ता आणि महागाई भत्ता फरक देयक याबाबत महाराष्ट्र शासनाने 30 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित केलेले आहे ते वरील प्रमाणे.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment