धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र मधील एका पोलीस निरीक्षक साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री शिंदे साहेब तसेच माननीय श्री फडणवीस साहेब यांच्या नावाने एक पत्र पाठवले आहे की, महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्व कर्मचारी यांना एक महिन्याचे पगार दिवाळी बोनस म्हणून देण्यात यावा त्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आपणास वाचता येईल. सदरचे पत्र हे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ते तुम्ही पुढील प्रमाणे पाहू शकता.
या पत्रामध्ये पोलीस निरीक्षक साहेब यांनी स्पष्ट नमूद केले आहे की इतर विभागाला 52 शनिवार + 24 पगारी सुट्ट्या असे एकूण 76 दिवस हे सुट्ट्यांचे आहेत.b
त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस हा एका वर्षामध्ये 76 दिवस शिल्लक कामकाज करतो त्यामुळे त्यांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्यात यावा अशी मागणी या पत्रामध्ये साहेबांनी केलेली आहे ती आपण वरील पत्रामध्ये डाऊनलोड करून पाहू शकता.
0 Comments
Thanks For Comment