दहावी बारावीची परीक्षा या तारखेला होणार पहा वेळापत्रक

 दहावी बारावी चे वेळापत्रक जाहीर पहा कोणता पेपर कोणत्या दिवशी होणार

दहावी बारावी चे परीक्षा या तारखेला होणार सुरू:-


        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यातर्फे दहावी बारावीचे वेळापत्रक त्यांच्या अधिकृत सांकेतिक स्तरावर प्रकाशित केलेले आहे. दहावी बारावीचे वेळापत्रक नुसार दहावीची परीक्षा फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणार आहे सविस्तर माहिती खालील वेळापत्रक डाऊनलोड करून पहा.



No comments:

Post a Comment

Thanks For Comment