आमदारांना किती पगार मिळतो? कधी विचार केलाय का? How Much MLA Salary in maharashtra ?

 आमदारांना किती पगार मिळतो? कधी विचार केलाय का? MLA Salary ?

MLA Salary in Maharashtra
  • मूळ वेतन: १,८२,२००/-
  • महागाई भत्ता ३४%: ६९,९४८/-
  • दूरध्वनी सुविधा भत्ता: ८०००/-
  • स्टेशनरी व टपाल सुविधा भत्ता: १०,०००/-
  • संगणक चालक सेवा मिळण्यासाठी भत्ता: १०,०००/-
  • एकूण रक्कम : २,७२,१४८/-
  • व्यवसाय वजाती : २००/-
  • स्टॅम्प बजाती: १/-
  • निव्वळ एकूण वेतन: २,७१,९४७/-

Post a Comment

0 Comments

close