Lockdown Traveling Pass From District to District in Maharashtra link Available here नागरिक स्थानांतरण जिल्हानिहाय लिंक भरा अर्ज करा

           सर्व जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी..खाली जिल्हानिहाय लिंक दिल्या आहेत


1) जिल्हा हिंगोली
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdTH2QP-FIvvVdP3qxd0ln6eYKfGtn6Tjj75N2G9JvTlfA6Vg/viewform
आपण सदर माहिती भरल्यानंतर संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याशी समन्वय साधून हिंगोली  जिल्हा प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल.
त्यामुळे आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर माहिती भरून आम्हाला सहकार्य करावे.


अधिक माहितीसाठी संपर्क करा

02456-222560
rdc.hingoli123@gmail.com
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली

2) सिंधुदुर्ग जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आपल्या मदतीला

➡ आज रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी
https://forms.gle/xhBWCWS5JL8XaAncA



➡ भारताच्या व महाराष्ट्राच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करुन आवश्यक माहिती भरावी...

https://forms.gle/QH64JkBy72h8tbhj7

आपण सदर माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हा/राज्य तील सक्षम प्राधिकारी यांच्याशी समन्वय साधून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल.
त्यामुळे आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर माहिती भरून आम्हाला सहकार्य करावे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
०२३६२२२८८४७
०२३६२२२८६०८

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग

3) रायगड जिल्हा

*रायगड जिल्हा प्रशासन आपल्या मदतीला*

➡ आजरोजी रायगड  जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी
https://forms.gle/fgEGNoGTxber4HRs5


➡ भारताच्या व महाराष्ट्राच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना रायगड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करुन आवश्यक माहिती भरावी...

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfOouvUI_w6sXNvmi7pxSoryj3e3d2b7zOkIwmL8kY9Swnnnw/viewform?usp=sf_link

आपण सदर माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हा/राज्य तील सक्षम प्राधिकारी यांच्याशी समन्वय साधून रायगड जिल्हा प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल.
त्यामुळे आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर माहिती भरून आम्हाला सहकार्य करावे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
०२१४१-२२२११८


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
जिल्हाधिकारी कार्यालय रागयड

4) रत्नागिरी जिल्हा

अ.) आपण जर रत्नगितितुन दुस-या जिल्हयात किंवा राज्यात जाणार असाल तर
    खालील लिंकवर आपली नोंदणी करावी.
  https://forms.gle/g4yi1DHK5eijGphQ6

*कोणत्याही अडचण असेल तर जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस स्टेशन, किंवा
तहसीलदार कार्यालय येथे संपर्क करावा


ब) आपण जर दुसरा राज्यातून किंबा जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्हयात येत असाल तर खालील
   लिंकवर नोंदणी करावी.
             https://forms.gle/PHc7wRCpe5tqe4cM6


*आपण त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी कार्यालय / पोलीस स्टेशन यांचेकडे परवान्यासाठी संपर्क करावा. व तसेच परवानगी / पास घेऊनच प्रवास करावा.

अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हयातील नियंत्रण कक्षात खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
फोन नं. 02352- 222233 / 226248
        Whats App No. 7057222233


                                    आपला,
           जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी

5)पालघर जिल्हा
पालघर जिल्ह्यातून इतर राज्यात/जिल्ह्यात जाण्याकरिता किंवा इतर राज्यातून/जिल्ह्यातून पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना पालघर जिल्ह्यात परत येण्याकरिता माहिती भरणेबाबत (For filling information for tourists / students / pilgrims / workers / others from other states / districts to travel from palghar district to other states / districts or return to Palghar district)

माहिती भरण्याकरिता इथे क्लिक करा.

http://c19trformpalghar.webstag.net/

फॉर्म भरताना अधिक माहितीसाठी संपर्क.
०२५२५ २५२५२० / ०२५२५ २९७४७४

6) लातूर जिल्हा

*लातूर जिल्ह्यातून  परराज्यात /परजिल्ह्यात जाण्यासाठी लोकांनी अवलंबावयाची कार्यप्रणाली खालील प्रमाणे असेल*

1)लातूर जिल्ह्यातून इतर राज्यात जिल्ह्यात जाऊ इच्छित असलेल्या व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने खालील लिंक वर अर्ज सादर करावेत

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScUS2SqVsBfoYyimHCSsz5Xj-KnQt53ZZfJjU4noDEjfSS4Ew/viewform


 2)ऑनलाइन पद्धतीने प्राप्त अर्जांची जिल्हानिहाय यादी  संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचेकडे  पाठवून संमती पत्राची मागणी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येईल
3)संमतीपत्र मागणीची कार्यवाही सुरू असतानाच समांतरपणे प्राप्त अर्जाच्या यादीनुसार सर्व अर्जदारांची वैद्यकीय तपासणी करून विहित नमुन्यातील स्वास्थ प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात येतील सदर काम संबंधित तहसीलदार व संबंधित तालुक्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी समन्वय साधून करणार आहेत
4) व्यक्तींना ज्या राज्यात जिल्ह्यामध्ये जाण्याचे आहे अशा जिल्हा कडून संमती पत्र प्राप्त झाल्यानंतर लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रवास पासच्या तीन प्रती संमतीपत्रासह संबंधित तहसीलदार यांना उपलब्ध करून देण्यात येतील
5) प्रवास पास व संमतीपत्रे प्राप्त झाल्यानंतर स्वास्थ्य प्रमाणपत्रानुसार प्रवासासाठी पात्र व्यक्तींना संबंधित तहसीलदार यांचे द्वारे प्रवास पास  देऊन रवाना करण्यात येईल
6) सदरची कार्यवाही ही सहाय्यक आयुक्त कामगार शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर व राज्य परिवहन मंडळाच्या तालुका स्तरावरील अधिकारी यांचे समन्वयाने संबंधित तहसीलदार यांचे मार्फत पूर्ण करण्यात येईल
7) संपूर्ण कार्यपद्धती साठी लातूर जिल्हा करिता जीवन देसाई  उपजिल्हाधिकारी  हे समन्वय  अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत
8) जिल्ह्यात किंवा परराज्यात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीने अर्ज करण्यासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीचा वापर करावयाचा आहे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासाठी गर्दी करू नये तसेच अधिक माहितीसाठी आणि मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या 02382 220204 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे.

7) वाशिम जिल्हा
वाशिम जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या व वाशिम जिल्हयामध्ये येणाऱ्या विस्थापीत कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी
https://forms.gle/7NeXJeMkXGksnpyr6
या लिंक वर माहिती भरावी.

सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
त्यामुळे आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे,  हि विनंती

जिल्हा प्रशासन ,वाशिम

8) नंदुरबार जिल्हा

नंदुरबार जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  विस्थापीत कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://forms.gle/pyUBS65kJ1ovC3cu7 या लिंक वर माहिती भरावी.
तसेच इतर राज्यात/जिल्ह्यात अडकून असलेल्या पर्यटक/विद्यार्थी/यात्रेकरू/कामगार/इतर यांना येण्याकरिता https://forms.gle/ywY7ZnsfHLagJYBu7 या लिंक वर माहिती भरावी.


सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
त्यामुळे आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे,  हि विनंती.

अधिक माहीतीकरीता सपंर्क साधा

nbranticovid19@gmail.com

02564-210006
08275313833
09403618998

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार

9) सातारा जिल्हा
सातारा जिल्यातील नागरिकांसाठी महत्वाची सूचना


https://forms.gle/WRcSsTbkLX3yMHzX6

सातारा जिल्हाधिकारी सो. यांच्यामार्फत ही लिंक देण्यात आलेली आहे, ज्या लोकांना  साताऱ्यात यायचे आहे किंवा सताऱ्यातून परजिल्ह्यात किंवा परराज्यात जायचे आहे त्यांनी या लिंक वरील फॉर्म भरावा...!

10)सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातून बाहेर जाणेसाठी Outgoing Migrants--

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeD_ehXta1_yEj4NENyVt9CvAJAd7Ku1SOG8h5V18g0Bdy9FA/viewform


इतर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात येणेसाठी Incoming Migrants--

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdIskdreIIb0H3jeDzo1jRTgOG1N7xpxgA0NS_yXMuzhuLRRQ/viewform

सांगली जिल्ह्यातून इतर राज्यात जाणेसाठी
https://sangli.nic.in/notice/regarding-filling-information-for-tourists-students-pilgrims-workers-others-to-travel-from-sangli-district-to-other-states-districts/


इतर राज्यातून सांगली जिह्यात येणे साठी
https://sangli.nic.in/notice/for-filling-information-of-tourists-students-pilgrims-workers-others-from-other-states-districts-to-return-to-sangli-district/

 सांगली जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी किंवा बाहेरील जिल्ह्यातून सांगलीमध्ये येण्यासाठी भरण्याचे फॉर्म वरील नमुन्यात उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये एक गोष्टींची स्पष्ट नोंद घ्यावी की परराज्यात जे लोक स्वखर्चाने जाणार आहेत अथवा अन्य राज्यांमधून त्यांचेसाठी गाडी येणार आहे त्यांनाच या आदेशाचा उपयोग होणार आह.

11)यवतमाळ जिल्हा

यवतमाळ जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  विस्थापीत कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf7W-CTzW9neMNhKznKAQVCk8v7eLJym0c8oFSdhlmPR7jWhQ/viewform
या लिंक वर माहिती भरावी.
तसेच इतर राज्यात/जिल्ह्यात अडकून असलेल्या पर्यटक/विद्यार्थी/यात्रेकरू/कामगार/इतर यांना येण्याकरिता https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfTkW0fQQ2wMioJEmi1lUI63NYOVzovE-JrXd9xfXFKFWz-JQ/viewform या लिंक वर माहिती भरावी.

सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
त्यामुळे आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे,  हि विनंती.

अधिक माहीतीकरीता सपंर्क साधा
07232240720
07232240844
07232255077

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ

12) जालना जिल्हा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf-3O7dG3TauMolwo6Xen0lDt97Bk1fnVS1D9pWCPQvUEK-lw/viewform

13) बुलढाणा जिल्हा
बुलढाणा जिल्ह्यातील लॉकडाऊन मुळे राज्यात/ राज्यबाहेर अडकलेल्या नागरिकांनी खाली दिलेल्या लिंक  मध्ये आपली अचूक माहिती भरावी. अडकलेल्या पर राज्यातील, बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी जिल्हा प्रशासन मदत करीत आहे. त्यासाठी गरजुंनी खालील लिंक वर जावून फॉर्म भरून द्यावा..


https://t.co/fu34FasTCv

बाकी जिल्हा ची update मिळतातच आपणाला या वेबसाईटवर मिळतील

धन्यवाद...


Practice Paper 20Practice Paper 19Practice Paper 18Practice Paper 17
Practice Paper 16Practice Paper 15Practice Paper 14Practice Paper 13
Practice Paper 12Practice Paper 11Practice Paper 10Practice Paper 09
Practice Paper 08Practice Paper 07Practice Paper 06Practice Paper 05
Practice Paper 04Practice Paper 02Practice Paper 01Free

Post a Comment

6 Comments

Thanks For Comment

close