Maha HSC result 2022 |उद्या बारावीचा निकाल जाहीर

 Maharashtra HSC result 2022 will live  tomorrow at 1pm on mahresult.nic.in: by Varsha Gaikwad | आज दुपारी 01 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार

MAharashtra HSC exam result 2022

HSC Result 2021-22 :-

          Maharashtra Education minister mrs. varsha Gaikwad has announced maha HSC result date and time, tomorrow  afternoon at 01.00 Pm Hsc results will be live. महाराष्ट्र शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी कळविले की आज 12 वी चा निकाल दुपारी 01 वाजता ऑनलाईन पाहता येईल. विद्यार्थ्यांना पुढील काही वेबसाईटवरून आपला निकाल पाहता येणार आहे.

          विध्यार्थी, पालक-पाल्य, नातेवाईक याना आपल्या मुलाचे निकाल पहायची उत्सुकता असतेच तेव्हा ही पोस्ट त्यांना सुद्धा पाठवा आज ०८ जून २०२२ दुपारी १ वाजता HSC चा निकाल जाहीर केला जाईल. तेव्हा खालील वेबसाईट वरून पहा.

Maharashtra education minister Varsha Gaikwad informed that MSBSHSE HSC result 2022 will be declared on June 8, 2022 at 1 PM.

12 वी चा निकाल पुढील लिंक्स वरून पाहू शकता.| HSC Result 2022

Maharashtra HSC result 2022 declared

Maarashtra Board 12th HSC Result 2022 | MSBSHSE Class 12 Result on June 8 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार  दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.

महाराष्ट्र 12 वी निकाल जाहीर:-

       बारावीची परीक्षा देणारे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची उत्सुकता असणारच तेव्हा आज HSC result 2022 चा निकाल दुपारी 1 वा पासून वरील वेबसाईटवर पाहू शकता.

How to Check Maharashtra Board 12th Result 2022 Online

1) सर्वप्रथम वरील पैकी एक लिंक ओपन करा उदाहरणार्थ mahresult.nic.in

2) त्यानंतर वरील वेबसाईटचा मुखपृष्ठ ओपन होईल.

3) त्यानंतर महाराष्ट्र एच एस सी रिझल्ट (Maharashtra HSC result) या ऑप्शन वर क्लिक करून घ्या.

4) आता ओपन झालेल्या विंडो मध्ये लॉग इन डिटेल टाकायची आहे त्यामध्ये रोड नंबर आणि आपल्या आईचे नाव टाकायचे आहे.

5) आता खाली दिलेल्या सबमिट बटन वर क्लिक करा.

6) आता आपला बारावीचा रिझल्ट मार्कशीट (Maharashtra Board HSC/class 12th result)  आपल्या समोर स्क्रीनवर दिसेल त्याला डाऊनलोड करून घ्या आणि प्रिंट काढून घ्या.

7) आता आपण समाधानी असाल सदरची पोस्ट ही आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना सुद्धा शेअर करा धन्यवाद.

What is date and time of Maharashtra Board 12th result 2022 ?

Ans:- according to Maharashtra education minister mistress varsha gaikwad Maharashtra HSC result date has been declared, on 8 June 2022 head 1:00 p.m. HSC result will be live.

How can I check mahresut.nic.in HSC Result 2022 Link?

Ans:- Maharashtra HSC students can check the HSC result on above website like as mahresult.nic.in .

सदरची पोस्ट आपल्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका!

Post a Comment

0 Comments

close