मुलींचे खाते उघडून तात्काळ लाभ मिळवा! दरवर्षी मिळतील २५,०००/- रूपये..

Indian post office MIS Scheme: मुलीचे खाते उघडून तात्काळ लाभ मिळवा! दरवर्षी मिळतील २५,०००/- रूपये..

post office mis account opening how to open mis account in post office how to open post office monthly income scheme how to open mis account in post office online how to open post office mis account online how to open monthly income scheme in post office can i open post office mis account online open mis account in post office online open mis account in post office online open mis account in post office

Indian post office MIS account Scheme: 

   तुम्हाला तुमच्या मुलांचे भविष्य उज्वल करायचे असेल आणि वर्षाला पंचवीस हजार रुपये पर्यंत परतावा घ्यायचा असेल तर पोस्ट ऑफिस मध्ये एक अत्यंत चांगली स्कीम निघालेली आहे जिच्या मार्फत तुम्ही आपले पैसे सुरक्षित गुंतवणूक उत्तम नका घेऊ शकता. तर या पोस्टमध्ये तुम्हाला इंडियन पोस्ट ऑफिस च्या एम आय एस खात्याबद्दल माहिती देणार आहोत. तेव्हा सदरचा लेख शेवटपर्यंत नक्की वाचावा.Post Office Savings Schemes
तुम्हाला तुमच्या मुला मुलींची भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तुम्हाला भारतीय डाक विभागामध्ये एक MIS account in Indian Post office खाते उघडावे लागेल.

National Savings Monthly Income Account(MIS):

पोस्ट ऑफिस मार्फत एम आय एस खाते उघडून तुम्ही तुमच्या मुलांसाठी उत्तम प्रकारे गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकतात. इंडियन पोस्ट ऑफिसच्या (INDIAN POSTAL MIS account opening) एम आय एस खाते सुरू करून त्या मार्फत तुम्ही वर्षाला 25 हजारापर्यंत विभाग मिळू शकतात.

Indian post office MIS account's eligibility भारतीय डाक विभागाच्या त्यांना अकाउंट करता पात्रता काय?

  • MIS Post office account एम आय एस अकाउंट कोणाचाही माझ्या ओपन करता येते.
  • एम आय एस अकाउंट सुरू करण्यासाठी किमान वेळेला १० वर्षे ठेवली आहे
  • या खात्याचे परिपक्वता होता कमीत कमी ०५ वर्षे ठेवण्यात आली आहे.
  • खात्यामध्ये किमान राशी १०००/- ठेवणे आवश्यक आहे.
  • एम आय एस खात्यामध्ये जास्तीत जास्त ४.५ लाख राशी जमा करू शकता.
👉👉अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
Who can open MIS account in Indian Post office:-
(i) a single adult
(ii) Joint Account (up to 3 adults) (Joint A or Joint B))
(iii) a guardian on behalf of minor/ person of unsound mind
(iv) a minor above 10 years in his own name.

 Indian post office MIS account benifits भारतीय डाक विभागाच्या एमआयएस खात्याची फायदे:

  • जर तुम्ही एका वर्षात ३.५० लाख रुपये पर्यंत जमा केल्यास तुम्हाला महिन्याला १९२५/- रुपये व्याज मिळेल
  • MIS post office Scheme या योजनेअंतर्गत सध्याचा व्याजदर ६.7%  (interest rate 6​.7​ % per annum payable monthly) इतका ठेवण्यात आला आहे
Minimum Amount for opening of account and maximum balance that can be retained
  • In multiples of INR 1000/-
  • Maximum investment limit is INR 4.5 lakh in single account and INR 9 lakh in joint account
  • An individual can invest maximum INR 4.5 lakh in MIS (including his share in joint accounts)
  • For calculation of share of an individual in joint account, each joint holder have equal share in each joint account.

तुमच्या मुलांचे भविष्य उज्वल आणि सुरक्षित करण्यासाठी पोस्ट ऑफिस ची एम आय एस योजना सुरू करण्यासाठी इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला खाते उघडावे लागेल. Indian Post office National Savings Monthly Income Account(MIS)


आपणास भारतीय डाक विभागाच्या इतर योजनांबाबत माहिती पाहिजे असल्यास खालील ग्रुप ला जॉईन करा..

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

No comments:

Post a Comment

Thanks For Comment