आता मोबाईलमध्ये Internet नाही? घाबरू नका, अशा पद्धतीनं करा UPI Payment !
UPI payments Updates :- सध्याच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी यूपीआय पेमेंट upi payment या ऑप्शन चा वापर करत आहे. जसे की Google pay, Phone Pay, Bhim App Payment etc. आता UPI payments करण्यासाठीं इंटरनेट ची आवश्यकता असते तेव्हाच सदरचे payment application wallets काम करु शकतात.
परंतु आता मोबाइलमध्ये इंटरनेट नसतांना सुद्धा UPI payments करू शकता. अनेकदा ग्रामीण भागात किंवा इंटरनेट सुरळीत नसल्याने प्रॉब्लेम येत असलेल्या ठिकाणी तुम्ही ही शक्कल वापरून Internet शिवाय UPI payments करू शकतात.
USSD कोड वापरून पेमेंट करता येणार:-
- इंटरनेट शिवाय UPI payments करायचं असल्यास तुम्हाला USSD CODE वापर करावा लागेल.
👉👉 इंटरनेट शिवाय UPI payments करण्यासाठी येथे क्लिक करा 👉👉 Offline UPI Payment प्रक्रिया येथे पहा 👈👈
How to Activate USSD CODE / USSD कोड कसा ॲक्टिवेट करायचा?
- सर्वप्रथम तुमच्या मोबाइल मधे UPI Activate करावं लागेल.
- त्यासाठी तुम्हाला यापूर्वी कधी वापरलेले फोन पे, गूगल पे किंवा PayTm, Bhim सारखे application वापरून अकाऊट लिंक केलेला असेल तर तो कोडे या ठिकाणी वापरू शकता.
👉👉मोबाईलमध्ये Internet नसतांना UPI पेमेंट करण्याची स्टेप-बाय -स्टेप प्रक्रिया येथे पहा 👈👈
👉👉 इंटरनेट शिवाय UPI payments करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
अशाच प्रकारच्या उपयुक्त पोस्ट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment