MPSC अंतर्गत विविध 0775 पदांची भरती प्रक्रिया सुरू! आजचं अर्ज करा.

MPSC अंतर्गत विविध 0775 पदांची भरती प्रक्रिया सुरू! आजचं अर्ज करा.

MPSC recruitment 2024, MPC exam for 775 post,
नमस्कार मित्रांनो! आपण नोकरीच्या सुद्धा मध्ये आहात काय? आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा ची तयारी करत आहात काय? तर ही जाहिरात तुमच्यासाठीच आहे.

Mpsc exam 2024 recruitment for 775 Post's 

       मित्रांनो नवीन वर्ष 2024 मध्ये एमपीएससी मार्फत 775 जागांची भरती होणार आहे.
 MPSC 2024 EXAM महाराष्ट्र लोकसेवा आयोग व मंत्रालय विभागाअंतर्गत  "भौतिकशास्त्रवेत्ता- किरणोपचार, गट-ब, प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब, सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक" या रिक्त पदांसाठी एकूण 775 जागा ची भरती एमपीएससी मार्फत होणार आहे.
त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर 775 रिक्त जागांच्या साठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी समोर दिलेले जाहिरात डाऊनलोड करून वाचून घ्यावे आणि आपण पात्र असल्यास खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला आवेदन अर्ज सादर करावा.
उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना

  1. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील जाहिराती सविस्तर वाचून घ्याव्यात.
  2. इच्छुक उमेदवारांनी पात्र असल्यास जाहिरातीमध्ये दिलेले कागदपत्रे तयार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरच आपला आवेदन अर्ज सादर करावा.
  3. जाहिरातीमध्ये उमेदवारांनी भरावयाची शुल्क तसेच कागदपत्रे याची यादी जाहीर केली आहे ती वाचून घ्यावी.
अशाच लेटेस्ट जॉब अलर्ट साठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Post a Comment

0 Comments

close