या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 18 महिन्याचे DA महागाई भत्ता थकबाकी!

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 18 महिन्याचे DA महागाई भत्ता थकबाकी! Maharashtra Government GR

महागाई भत्ता थकबाकी अपडेट

Maharashtra Shasan:

    कोरोना कालावधी मध्ये केंद्रीय कर्मचारी त्याचप्रमाणे राज्य कर्मचारी यांना सन 2020 व सन 2021 मध्ये एकूण तीन हप्ते मधील डीए म्हणजेच महागाई भत्ता अजून पर्यंत थकीत आहे. अजून पर्यंत या 18 महिन्याच्या कालावधीमधील मागे भत्ता कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही.

या अठरा महिने थकबाकी मिळणे बाबतच्या निर्णयावर सकारात्मक विचार झाल्यास कर्मचाऱ्यांना 150,000/- रुपये ते  2,18,000/- पर्यंत इतका डी.ए Dearness allowance थकबाकी मिळेल .केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय लागु झाल्यास याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारला सुद्धा लवकरच निर्णय जाहीर करावा लागेल याबाबत शंका नाही तेव्हा राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की राज्य कर्मचाऱ्यांना देखिल 18 महिने डी.ए थकबाकीचा लाभ मिळणे बाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर होणार आहे.

आमच्या अशाच प्रकारच्या शासकीय अपडेट करता तसेच शासकीय योजना आणि लेटेस्ट बातम्यांसाठी आमचा काही व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

Post a Comment

0 Comments

close