Forest department recruitment 2023 syllabus | Van Vibhag Bharti 2023 eligibility criteria
वनविभाग भरती 2023: महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 शासन निर्णय नुसार वनविभाग भरती प्रक्रिया चे संभाव्य वेळापत्रक जाहीर केलेले आहे. सदर शासन निर्णयानुसार वनरक्षक भरती परीक्षा 2023 चे संभाव्य वेळापत्रक हे पुढील प्रमाणे आहे.
👉👉वन विभाग शासन निर्णय व वेळा पत्रक pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
1) जाहिरात प्रसिद्ध करणे Official advertisement date - 20 डिसेंबर 2022
2) अर्ज स्वीकारणे online application - 31 डिसेंबर 2022
3) ऑनलाईन परीक्षा घेणे online examination- 10 जानेवारी 2023 ते 20 जानेवारी 2023
4) ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे online result date - 30 जानेवारी 2023 पर्यंत
5) शारीरिक चाचणी परीक्षा physical test - 10 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023
6) अंतिम निवड सूची जाहीर करणे van vibhag Bharti final merit list - 28 फेब्रुवारी 2023
7) नियुक्ती आदेश निर्गमित करणे forest department joining letter- 5 मार्च 2023
अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment