Good News : या राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर महिन्याच्या पगाराबाबत आत्ताची सर्वात मोठी आनंदाची अपडेट ! Gr निर्गमित दि.23.12.2022

Good News : या राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर महिन्याच्या पगाराबाबत आत्ताची सर्वात मोठी आनंदाची अपडेट ! Gr निर्गमित दि.23.12.2022

शासन निर्णय लेटेस्ट अपडेट

Salary Hike :- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्याचे वेतन अदा करणे बाबत शासनाच्या दिनांक 23 डिसेंबर 2022 चा महत्वपूर्ण निर्णय आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्यातील वेतन विहित कालावधीत पारित होण्यासाठी सहा महत्त्वपूर्ण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी निर्मित करण्यात आलेला आहे तो पुढील प्रमाणे.

👉👉 शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा तसेच डाऊनलोड करा 👈👈📂📂📂


अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close