12th Result 2020: HSC Result of MSBSHSE || दिनांक १६/०७/2020 रोजी दुपारी ०१ वाजता ||

12th Results Declared on 26 July 2020 At 01.00 P.M || "Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education/ MSBSHSE 12th Result will publish on 26/07/2007 

12th Result 2020: HSC Result of MSBSHSE :-

    Maharashtra Board of Education 12th standard results चेक करा या लिंक वर 

MSBSHSE Result 2020 Websites:-

        Maharashtra Board of Education 12th standard results will be announced on 16 July 2020 by  Dr. Ashok Bhosale Secretary Maharashtra Pune.  Maharashtra State board result of 2020.  Today board  Maharashtra education has announced exact dates of HSC (12th) 16/07/2020 You can read full Notice which is published Maharashtra State board of secondary and higher secondary education given below of this post. HSC Maharashtra result 2020 Website is given below. you can find on the below link that the official link provided by Maharashtra government.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 12 वी चा निकाल १६ जुलै 2020 रोजी दुपारी ०१.०० वाजता लागेल शासनाचा आदेश जाहीर. पहा सविस्तर जाहीर प्रकटीकरण खाली दिले आहे.

फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करणे बाबत प्रगटीकरण

                           फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत प्रकट  करण्याची पद्धत खाली दिली आहे सदर प्रकटनास आपल्या कार्यक्षेत्रातील वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्ध देण्याची व्यवस्था करावी ही विनंती 

आपला विश्वासू,
 डॉक्टर भोसले 
सचिव राज्य मंडळ पुणे 04

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
 प्रकटन
विषय :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी ते मार्च 2020

                                   मंडळामार्फत फेब्रुवारी ते मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुणे, नागपूर, औरंगाबाद,मुंबई , कोल्हापूर, अमरावती , नागपूर, लातूर व कोकण या ०९  विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी ते मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी दिनांक १६ /०७ /2020  रोजी दुपारी ०१.००  वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळांचे पत्ते पुढील प्रमाणे आहेत.

                          परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय  प्राप्त  केलेले गुण उपरोक्त  www.maharashraeducation.com संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदरची माहिती प्रिंटाऊट घेता येईल अधिकृत या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकाला शिवाय निकालाबाबत इतर सांख्यिकी माहिती सुद्धा उपलब्ध होईल तसेच अधिकृत या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल सुद्धा उपक्रम होईल

सदर निकालाबाबत चा अन्य तपशील पुढीलप्रमाणे :- 

  •    ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिर्वार्य विषयांपैकी श्रेणी या व्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र साठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करून देण्यात येत आलेली आहे 
  • यासाठी आवश्यक अटी व शर्ती सूचना ह्या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत 
  • गुण पडताळणीसाठी शुक्रवार दिनांक 17 /07 /2020 ते सोमवार दिनांक २७/०७/2020 पर्यंत 
  •  छायाप्रती साठी शुक्रवार दिनांक १७/०७/2020 ते बुधवार दिनांक ०५ /08/2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येईल त्यासोबतच ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरले जाईल या भरता येईल
  • फेब्रुवारी मार्च 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून ह्या परत मिळाल्याच्या दिनांकापासून कार्यालयीन कामाचा पाच दिवसात पुनर्मूल्यांकन यांच्या कार्याचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित अशुद्ध भरून संबंधित विभागाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील 
  • ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी आपली माहितीसाठी संबंधित विभागाकडे संपर्क साधावा

Maharashtra HSC Results 2020 Tomorrow: 

                         according to the most recent update originating from MSBSHSE Office in Pune, Maharashtra twelfth Result 2020 will be pronounced by the Board tomorrow at 1 PM toward the evening. The statement date and time for Maharashtra HSC Result 2020 has been affirmed by Maharashtra Board authorities to media people from driving news organizations. As indicated by the official update, the MSBSHSE HSC Result 2020 will be pronounced online on authentic sites of the board for example mahresults.nic.in and sscresult.mkcl.org. When declared, an immediate connect to check Maharashtra twelfth Class Result 2020 will be enacted beneath, from where understudies will have the option to check their outcomes without any problem. Up to that point, understudies can enlist themselves for Maharashtra twelfth/HSC Results 2020 Alerts at the beneath offered connection to get the most recent updates.

Post a Comment

1 Comments

Thanks For Comment

close