महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2022 पासुन मिळणार 34 % दराने महागाई भत्ता मिळणार, प्रस्तावावर शिक्का मोर्तब !

Mahagai bhatta 34

       नमस्कार! महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचारी यांच्या करता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीव दराबाबत या प्रस्तावावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या जुलैच्या वेतनात मध्ये एकूण 34 टक्के महागाई भत्ता लागू होणार आहे.

केंद्र सरकारच्या धरतीवर जानेवारी राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या जुलै 2022 च्या वेतनामध्ये लागू करण्यात येणार आहे तेव्हा ही आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय जिल्हा परिषद तसेच अनुदानित खाजगी शाळेतील तसेच इतर डिपार्टमेंट मधील कर्मचाऱ्यांकरिता ही एक आनंदाची बातमी आहे.

👇👇👇

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचा-यांसाठी जानेवारीपासून वाढ ही तीन टक्क्यांनी करण्यात आली होती त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा तेव्हा तीन टक्के महागाई भत्ता देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे तेव्हा सदरची ही तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढलेला आहे त्याची रक्कम जुलैच्या वेतनात सोबत राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाकडून देण्यात येणार आहे.

Maharashtra Government employees D.A increase by 3%  it will release in July salary.

अखेर राज्य शासनाकडुन महागाई भत्ता 34% वाढीबाबतचा शासन निर्णय निर्गमित !

सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य शासकीय तसेच निवृत्ती धारक कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आलेली आहे जुलैच्या वेतनामध्ये सदरची वाढीव महागाई भत्ता रक्कम मिळण्याचा मार्ग याठिकाणी मोकळा करण्यात आलेला आहे आहे सध्या लहान परिषदांच्या निवडणुका सुरू असल्याने वाढीबाबत चा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय लवकरच घेण्यात येईल राज्य शासकीय कर्मचारी यांना वाढदिवस तीन टक्के डीए हा जुलै महिन्याच्या वेतना सोबत मिळणार आहे.

Maharashtra state government employee mahagai bhatta 34% is increased and it will be add form July 2020 month salary. Mahagahi bhatta 34% increased.

  • महागाई भत्ता 2022 
  • महागाई भत्ता शासन निर्णय महागाई भत्ता वाढ तक्ता pdf
  •  महागाई भत्ता दर महागाई भत्ता व थकबाकी 
  • महाराष्ट्र शासन महागाई भत्ताम
  • महागाईभत्ता calculator महागाई भत्ता 2022 
  • महाराष्ट्र शासन
✳️🟢 महाराष्ट्र शासन चे नवीन update तसेच विविध योजना । सरकारी नोकरी वेतन gr बाबत माहिती साठी आमचा WhatsApp जॉईन करा 🟢✳️🟢

🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝