7th Pay Commission installment | सरकारी कर्मचारी यांना खुशखबर DA सिरीयस चा पैसा अकाउंटला जमा फटाफट अकाउंट चेक करा!

 7th Pay Commission: सरकारी कर्मचारी यांना खुशखबर DA%  एसिरीयस चा पैसा अकाउंटला जमा फटाफट अकाउंट चेक करा! 

7th pay commission for State Government employee

7th pay commission 3rd installment :- 

महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांची जुलै महिन्यात होतय दिवाळी साजरी पटापट आपल्या अकाउंट चेक करा अकाउंट मध्ये जमा झाला सातव्या वेतन आयोगाचा तसेच एरियास चा पैसा अभिनंदन...

🚩🚩🚩 Live Pandharpur live darshan today 2022 🚩| पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022  🚩🚩 पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन घ्या मोबाइल वर

7 वा वेतन आयोग: 

             सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता जुलै 2022 च्या मासिक वेतनात देण्याचे ठरवले होते आणि त्यानुसार सदाची रक्कम महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा सुद्धा झालेली आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये वेतन दिले जात आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖

💰 *1 जुलै पगारवाढ दिवस !*

📮 *किती वाढेल पगार चेक करा फक्त 1 मिनिटांत !*

📊 * वेबसाईट वर चेक करा पगार वाढ !*

➡️  01-जुलै-2022-वार्षिक-वेतनवाढ-किती-चेक-करा

➖➖➖➖➖➖➖➖➖

7th Pay Commission Latest News:

     सरकारी कर्मचारी यांच्याकरता खुशखबरी आहे केंद्र सरकारच्या नंतर आता राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा नंबर डियरनेस अलाउन्स (Dearness Allowance) याच्यामध्ये वाढ झालेली आहे. बरेचशा राज्य कर्मचारी यांचा  (Dearness Allowance) केंद्रशासकीय कर्मचारीनुसार 34 टक्के वाढ झालेली आहे. महाराष्ट्र सरकार कर्मचारी यांना जुलै महिन्यात मध्ये सातवा वेतन आयोगाची इन्स्टॉलमेंट सुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे डबल धमाका झालेला आहे राज्य कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण.

✳️🟢 महाराष्ट्र शासन चे नवीन update तसेच विविध योजना । सरकारी नोकरी वेतन gr बाबत माहिती साठी आमचा WhatsApp जॉईन करा 🟢✳️🟢

🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝

Post a Comment

0 Comments

close