राज्य कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद! पगारीला लागणार कात्री, नवीन निर्णय पहा ....
State Employee HRA Close GR:
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील ग्रामीण भागातील महसूल व विकास विभागामधील कर्मचाऱ्यांच्या पगारीला कात्री लागण्याची परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. सुदर्शन परिपत्रकामुळे ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनामध्ये कपात होणार आहे सध्या ग्रामीण भागामध्ये वास्तव्याच्या ठिकाणी हून नुसार मूळ वेतनाच्या 09% टक्के इतका घरबडे भत्ता मिळतो. त्यामुळे घर भाडे भत्ता मिळणेबाबत नवीन शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात होणार आहे.
👉👉वेतनात कपात होण्याचे कारणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
HRA Close GR: औरंगाबाद जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर 2022 पासूनचे घरभाडे बंद केले असून त्यांच्या पगारांमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे औरंगाबाद जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलने सुद्धा केलेली आहेत तरीसुद्धा त्यांचे घरभाडे ही बंद करण्यात आलेली आहे.
👉👉कर्मचाऱ्यांचे पगार कपात होण्याची कारणे/शासन निर्णय येथे पहा.👈👈
👉👉HRA घर भाडे भत्ता बाबत लेटेस्ट नियम येथे पहा.👈👈
यामध्ये कोणकोणते विभागाचे कर्मचारी येतात हे आपल्याला वरील लिंक वरून सविस्तर माहिती समजेल.
शासन शासन निर्णय सरकारी योजना सरकारी जीआर लेटेस्ट अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
- Read Also : कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक 18 ऑक्टोबर 2022
- Latest Update: राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणेच 60 वर्ष होणार! Retiredment Age 60 year Update
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment