केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू GR.. दि.18.10.2022

केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारी सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक 18 ऑक्टोबर 2022

government employees,government,state government employee,of state government employee,government employees da,cg government employees,cg government employees da,government employees news,government employees life,government vs private employes,west bengal government da news 2022,all center government employee,private vs government employees,west bengal employees,government employee can take two job,employee,state government
State Employees 7th Pay commission:
    महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी तसेच कर्मचारी यांना पुन्हा दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी आहे की केंद्र सरकारप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू करणे बाबत आज दिनांक 18 ऑक्टोंबर 2022 रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
   केंद्र सरकारप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू संदर्भात सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जुलै 2022 पासून 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा 38% दराने डीअरनेस अलाउन्स लागू करावा याबाबत शासनाला निवेदने देण्यात आलेली आहेत. State Government employees 38% Dearness Allowance increase GR update
सदर केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य शासन सेवेतील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सुद्धा 38 टक्के महागाई भत्ता ध्येय करणे बाबत आज दिनांक 18 ऑक्टोंबर 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र सध्या शिंदे फडणवीस सरकार राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाच्या बातम्या घेऊन येत आहे त्यानिमित्ताने आज सुद्धा ही अखिल भारतीय सेवेतील कार्यरत अधिकाऱ्यांना जुलै2022 पासून वाढीच्या टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्याबाबत हा शासन निर्णय लागू करण्यात आलेला आहे. (maharashtra-government-diwali-salary-employee)

Post a Comment

0 Comments

close