Govt Employees Salary | होय ! सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीवर मोठी दुहेरी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाची घोषणा होऊ शकते

Govt Employees Salary | होय ! सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीवर मोठी दुहेरी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाची घोषणा होऊ शकते

New year Dearness Allowance Update
State employee Dearness Allowance Update 2023: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे नवीन वर्षामध्ये 05% टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. आताच्या माहिती नुसार AICPI चे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत आणि या नवीन निर्देशांकानुसार कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यामध्ये भरघोस प्रमाणात वाढ होणार आहे.
   केंद्र सरकारच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य सरकार कर्मचारी यांना सुद्धा महागाई भत्त्याची लाभ मिळत आलेले आहेत आणि या बातमीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षामध्ये पाच टक्के मागे मिळाल्यास त्याच्या पाठोपाठ राज्य कर्मचारी यांनासुद्धा सदरचा भत्ता लागू होणार आहे.

AICPI निर्देशांक आकडेवारी जाहीर:- AICPI निर्देशांक म्हणजे नेमकं काय? ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक यांच्या आकडेवारी वरून महागाई भत्ता ठरवण्यात येत असतो.

AICPI ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन जाहीर करण्यात येत असतो आणि नवीन वर्षामध्ये देण्यात येणारा महागाई भत्ता याबाबतची नवीन आकडेवारी समोर आलेली आहे. तेव्हा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक च्या आकडेवारीनुसार नुकतेच माहे नोव्हेंबर २०२२ महिन्यापर्यंतची आकडेवारी नुसार AICPI चे निर्देशांक 132.5 वर जावून पोहोचले आहे आणि नवीन आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही , AICPI आकडेवारी मध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे त्यानुसार नवीन वर्षामध्ये महागाईनुसार डी.ए मध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे .

०५% टक्के महागाई भत्ता वाढ अपेक्षित: 

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आकडेवारीचा विचार केला असता सरकारी कर्मचारी यांना 5% डीएनएस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता वाढ होणे अपेक्षित आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना dearness allowance लागू करताना केंद्र सरकार नेहमीच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक म्हणजेच AICPI मधील वाढही महागाई भत्ता वाढ ला सकारात्मक ठरलेली आहे.
   ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता आता 38 टक्के वरुन 42 टक्के होणार आहे .सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता ( DA ) वाढ वर्षातुन दोनवेळेस वाढविला जातो .यानुसार माहे जानेवारी 2023 मध्ये 4 टक्के डी.ए वाढ झाल्यास , एकुण महागाई भत्ता 42 टक्केवर जावून पोहोचणार आहे
तेव्हा तज्ञांच्या मते नवीन वर्षामध्ये AICPI च्या निर्देशांक प्रमाणे नवीन आकडेवारीनुसार पाच टक्के डीएनएस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता वाढ होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा सदरचा महागाई भत्ता लागू होणे अपेक्षित आहे.

अशाच प्रकारच्या लेटेस्ट शासकीय कर्मचारी विषयक शासन निर्णय तसेच जीआर करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

👉👉👉👉 ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈👈👈

सदरची माहिती आपणास आवडली असल्यास शेअर करा आणि आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.  

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

Post a Comment

0 Comments

close