Good News : या राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर महिन्याच्या पगाराबाबत आत्ताची सर्वात मोठी आनंदाची अपडेट ! Gr निर्गमित दि.23.12.2022

 Good News : या राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर महिन्याच्या पगाराबाबत आत्ताची सर्वात मोठी आनंदाची अपडेट ! Gr निर्गमित दि.23.12.2022

State employee December salary hike

Salary Hike :- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्याचे वेतन अदा करणे बाबत शासनाच्या दिनांक 23 डिसेंबर 2022 चा महत्वपूर्ण निर्णय आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्यातील वेतन विहित कालावधीत पारित होण्यासाठी सहा महत्त्वपूर्ण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी निर्मित करण्यात आलेला आहे तो पुढील प्रमाणे.

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच त्यांचे थकीत देयके अदा करणे बाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत निधीचे वितरण करणे बाबत च्या नियम व अटी या शासकीय निर्णयामध्ये स्पष्ट केलेले आहेत त्यानुसार माहे डिसेंबर महिन्याचे वेतन हे थकीत देयकासह अदा करण्याच्या सूचना देण्यात आलेला आहे.

👉👉शासन निर्णय इथे डाऊनलोड करा👈👈

ज्या कर्मचाऱ्यांचे थकीत देयके बाकी आहेत बाकी आहेत त्यांची थकीत देयके अदा करणे बाबत पुरेसा निधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत पुरविण्यात आला आहे.

सदरचा अर्थसंकल्पीत निधी ज्या लेखा शीर्षकाखाली वितरित करण्यात आलेला आहे त्याच लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्याचे स्पष्ट आदेश सदरच्या जीआर मध्ये देण्यात आलेले आहेत.

👉👉शासन निर्णय इथे डाऊनलोड करा👈👈

Maharashtra state employee salary:

  सदरचा निधी ज्या उद्देशा करता पुरविण्यात आलेला आहे त्याच उद्देशासाठी खर्च करण्यात यावा असे स्पष्ट दिलेले आहे अन्यथा वित्तीय अनियमित्ता समजण्यात येईल असे स्पष्ट या शासन निर्णयांमध्ये करण्यात आली आहे.

सदरचा शासन निर्णय खालील लिंक वरून डाऊनलोड करून सविस्तरपणे वाचून समजून घ्यावा. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून सदरचा शासन निर्णय हा दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

अशाच प्रकारच्या लेटेस्ट शासकीय कर्मचारी विषयक शासन निर्णय तसेच जीआर करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

👉👉👉👉 ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈👈👈

सदरची माहिती आपणास आवडली असल्यास शेअर करा आणि आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.  

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

Post a Comment

0 Comments

close