RTE Lottery results 2023 आरटीई लॉटरी चे मेसेज आले..! पालकांची उत्सुकता संपली..

RTE Lottery results 2023 आरटीई लॉटरी चे मेसेज आले..! पालकांची उत्सुकता संपली..

RTE ADMISSION प्रवेश ADMIT CARD 2023

RTE Admission Lottory 2023:- 

 RTE Admission अर्ज २०२३ सोडत दिनांक 12 एप्रिल रोजी चार वाजता करण्यात आलेली आहे तरी ज्या पालकांनी आपल्या मुलाचा आरटी प्रवेश अर्ज केलेला आहे. त्यांना 12 एप्रिल 2020 रोजी मेसेज द्वारे करण्यात आलेले आहे. RTE अंतर्गत ०१ लाख ०१ हजार 969 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. नामांकित आरटीई पोर्टलवर त्याबाबतची लिस्ट सुद्धा  प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

RTE ऍडमिशन 2023 मध्ये ज्या मुलांची सिलेक्शन झाले आहे त्यांनाच टेक्स्ट मेसेज आलेले आहेत वेटिंग वर असणाऱ्या मुलांचे मेसेज आले नाहीत. त्यामुळे पालकांनी मोबाईल मेसेज वर अवलंबून न राहता सदरच्या आरटीई पोर्टल वर जाऊन लिस्टमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.

👉👉RTE पोर्टल करिता येथे क्लिक करा 👈👈👈👈

आर टी ई प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक पुढीलप्रमाणे 

  1. लॉटरी एसेमेस दिनांक 12 एप्रिल 2023
  2. प्रवेश पडताळणी 13 एप्रिल ते 25 एप्रिल 2023
  3. प्रत्यक्ष प्रवेश 25 एप्रिल ते 30 एप्रिल 2023

RTE ADMISSION/प्रवेश पडताळणी पुढीप्रमाणे करा. (RTE Admit Card 2023)

  • आता पोर्टलच्या डाव्या बाजूला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून  लॉगिन करा
  • आता पोर्टलवर लगीन झाल्यानंतर तुमचा ऍडमिशन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये ऍडमिट कार्ड (RTE Admission Admit Card) या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
  • जर आपल्या पाल्याचे Admit card ऍडमिट कार्ड तयार झाले नसेल तर आपला पाल्याचा नंबर आरटीई प्रवेश मध्ये नसेल
  • सदरच्या ऍडमिट कार्डची प्रिंट म्हणजेच हार्ड कॉपी काढून घ्या.
  • सदरची कागदपत्रे तालुकास्तरावर ठरवून दिलेल्या समितीकडून तपासणी केली जाईल.
  • त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे सर्व कागदपत्र तयार ठेवावी.
ज्या आरटीई प्रवेश बाबत मेसेज आले आहेत त्यांनी 25 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 दरम्यान शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे.
सदरची माहिती आपणास उपयुक्त वाटत असेल आणि आवडले असल्यास समोर शेअर करायला विसरू नका.

📂
अशाच प्रकारच्या लेटेस्ट माहिती करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि माहिती आवडल्यास पुढे शेअर करा.



Post a Comment

0 Comments

close