आता तुमच्या शहरातील टॉप इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये तुमच्या मुलांना मिळणार "फुकट" शिक्षण !! असा करा अर्ज

RTE Admission 2022 Process: आता तुमच्या शहरातील टॉप इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये तुमच्या मुलांना मिळणार "फुकट" शिक्षण !! असा करा अर्ज 

rte admission,rte admission 2022-23,free admission,rte admission 2022,school admission,rte admission 2021-22,mp rte admission 2022-23,rte admission maharashtra,rte rule in school admission,mp rte admission,how to get admission through rte,how to get school admission easily,how to get free admission in school,school admission process under rte,rte admission 2022-23 tamilnadu date,rte admission 2020-21,rte 2022-23 admission,free admission 2022-23

Right to education act:  आता सर्वसामान्य नागरिकांना RTE Admission याबाबत माहिती का ? बहुतेक जणांना माहिती आधुरी आहे. महाराष्ट्र शासनांमार्फत शिक्षणाचा हक्क अंतर्गत शासनातर्फे 25 टक्के जागा या आर्थिक वंचित गटातील राखीव ठेवण्यात आलेल्या असतात. या कायद्यानुसार तुमच्या शहरांमधील टॉप लेव्हलच्या शाळा ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलाची ऍडमिशन आर्थिक परिस्थितीमुळे घेऊ शकत नाही. तेव्हा RTE कायद्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश मीडियम आणि मराठी मिडीयम शाळांमध्ये मोफत शिक्षणाचा लाभ घेऊ शकता. असा या राईट-टू-एज्युकेशन ऍक्ट (RTE Admission Act) चा अर्थ साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला कळेल.

आता या RTE Admission Act कायद्यानुसार ऍडमिशन कशी मिळेल?

     महाराष्ट्र शासनामार्फत आर्थिक वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के जागा ह्या मोफत शिक्षणाची सुविधा देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात. या कायद्यानुसार तुमच्या मुलाची ऍडमिशन करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो.

🌐👉👉ऑनलाइन अर्ज येथे सादर करा 👈👈🌐

     शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी येत्या फेब्रुवारी 2020 पासून RTE Admission नुसार अर्ज भरणा सुरू होणार आहे सादर करण्या अगोदर तुमचा मुलगा किंवा मुलगी या योजनेसाठी पात्र आहे का नाही?  हे पाहणे आवश्यक आहे. तसेच कोणती कागदपत्र लागतील आणि वयोमर्यादा काय असेल याची सुद्धा माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये मिळेल.

RTE Admission Act कायद्यानुसार अर्ज कोण सादर करू शकतो?

  • RTE Admission Act कायद्यानुसार वय वर्ष 4.5 पासून ते वय वर्ष 7.5 पर्यंत गटातील मुले किंवा मुली जे आर्थिक दृष्ट्या वंचित गटात मोडतात ते या ठिकाणी अर्ज करू शकतात.

RTE Admission Documents list प्रवेश घेण्यासाठी कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

  • सर्वप्रथम राहत्या पत्त्याचा पुरावा ज्यामध्ये राशन कार्ड आधार कार्ड, बँक पासबुक  किंवा विजेचे बिल इत्यादी तुम्ही जोडू शकता
  • ज्या आरक्षित संवर्गातून अर्ज सादर करत आहात त्या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकांचे उत्पन्नाचा दाखला असावा. उत्पन्न आहे एक लाखापेक्षा कमी असावी.
  • प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जन्म दाखला 

RTE Admission प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे: 

  • नर्सरी किंवा प्ले ग्रुप ऍडमिशन:  04 वर्षे 05 महिने 30 दिवस
  • ज्युनिअर केजी ऍडमिशन: 05 वर्ष 05 महिने 30 दिवस
  • सिनियर केजी ऍडमिशन: 06 वर्षे 05 महिने 30 दिवस
  • पहिला वर्ग: 07 वर्षे 05 महिने 30 दिवस
 वरील प्रमाणे RTE Admission age limits नुसार प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे.

How to apply for RTE Admission अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या पोर्टल वर जावे लागेल किंवा समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पोर्टलवरजाऊ शकता. Official Website Click Here
  • त्यानंतर लॉगिन करून विद्यार्थ्यांची नोंदणी करून घ्यावी.
  • त्यानंतर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड लिहून ठेवावा.
  • लॉगिन आयडी आणि पासवर्ड लॉगिन करावे
  • दिलेल्या फॉरमॅटमध्ये विद्यार्थ्यांची मूळ माहिती संपूर्ण तपशील भरून घ्यावा
  • अर्ज भरल्यानंतर तुमच्या जवळच्या शाळेची निवड करून घ्यावी.
  • पोर्टलवर विचारलेली माहिती सविस्तर झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करावा.

RTE Admission प्रवेश घेताना काही महत्त्वाच्या सूचना

  • student.maharashtra.gov.in या पोर्टलवरून आपल्या जवळच्या उपलब्ध असलेल्या शाळेची प्रथम माहिती करून घ्यावी. RTE admission school list download करून त्यामध्ये तुमच्या जवळच्या शाळेची खात्री करून घ्यावी.
  • या पोर्टल व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवर विश्वास ठेवू नये ही अधिकृत शासनाचे पोर्टल आहे. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही शासनाचे पोर्टल नाही.
  • सदरची आरटीई ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया ही पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन वाजता पासून सुरू होणार आहे.
  • आर टी ए ऍडमिशन बाबत लेटेस्ट अपडेट असल्यास आम्ही आपणाला याच वेबसाईटवर कळवू.
अशाच प्रकारच्या लेटेस्ट माहिती करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि माहिती आवडल्यास पुढे शेअर करा.

FAQ:

१) शिक्षणात RTE ची भूमिका काय आहे? What Is RTE Admission Act In Maharashtra?

Ans: सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमच्या शेजारच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क बाबत शासकिय योजना आहे. यामध्ये गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शाळेत प्रवेश घेऊ शकतात. RTE Admission नुसार २५% जागा ह्या अश्या मागासलेल्या वर्गातील मुलांना प्राधान्य देण्यासाठीच तयार केला आहे.

Post a Comment

0 Comments

close