तुमच्या नावावर किती सिमकार्ड ॲक्टिव आहेत? असे पाहा आणि फर्जी सिम कार्ड लगेच बंद करा!
जर तुम्हाला माहीत नसेल की, तुमच्या नावावर एकूण किती सिमकार्ड हे चालू आहेत?, तर तुमच्या नावाचा गैर-वापर करून एखादा गुन्हा घडवू शकतो.
आजकालच्या Digital युगामध्ये सर्व काही ऑनलाईन झालेला आहे आणि या ऑनलाइन जगामध्ये ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस जास्त प्रमाणात घडत आहेत.
ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी स्मार्टफोन आणि त्यामधील सिम कार्ड याचा वापर करूनच ऑनलाईन फसवणूक केली जाते. आता तुमच्या नावाचा वापर करून किंवा तुमच्या आधार कार्डवर एखादे सिम कार्ड घेऊन त्याचा गैरवापर कोणी करत आहे का? हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.
👉👉👉येथे क्लिक करून तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत तपासा👈👈👈
जर तुम्हाला माहित नसेल तर ऑनलाईन फसवणूक करणारा दुसराच व्यक्ती असेल परंतु गुन्हा मात्र तुमच्या नावाने रजिस्टर झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुमच्या नावावर Activate असलेले पण तुम्हाला माहीत नसलेले असे सिम कार्ड नंबर येथे पहा आणि नको असलेले सिमकार्ड लगेच बंद करा. Deactivate Sim Card Number.
👉👉👉येथे क्लिक करून तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत तपासा👈👈👈
मग आता याला उपायोजना काय? How to Deactivate Sim Card by Aadhar Number?
तर सोपा आहे! आजच्या लेखामध्ये तुम्हाला तुमच्या नावावर एकूण किती सिमकार्ड आहेत? हे तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटात पाहता येईल?. त्यासाठी खालील लिंक वर जाऊन कृती सांगितल्या त्या करावे लागतील.
👉👉👉तुम्हाला नको असलेले सिम कार्ड लगेच बंद करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈
जागरूक नागरिक हा गुन्हा होऊ देत नाही आणि गुन्हा करण्यासाठी मदतही करत नाही. तेव्हा आपली सतर्कता ही आपल्याला फसवणुकीपासून वाचू शकते तसेच इतरांची फसवणूक होण्यापासून ही वाचू शकतो. तेव्हा लगेच वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर अधिकृत सांकेतिक स्थळावर माहिती काय भरायची सविस्तरपने दिलेले आहे.
- ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार वाढला! सरकारचा मोठा निर्णय | Grampanchayat Staff Salary increase 2022
- Important: महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रीम/ बोनस/ वेतन/ पेन्शन मिळणार | Diwali Bonus-advance with Salary
सदरची पोस्ट आपणास आवडली असल्यास आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवण्यास विसरू नका.तसेच लेटेस्ट अपडेट करता आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुप तसेच टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
0 Comments
Thanks For Comment