सध्या तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड ऍक्टिव्हेट आहेत पहा तुमच्या मोबाईलवर 02 मिनिटात!
आधार सिम कार्ड:-
मित्रांनो जर तुमच्या नावावर तुम्हाला माहीत नसलेले सिम कार्ड नंबर ऍक्टिव्हेट असतील तर तुम्हाला ते लगेच बंद करावे लागतील अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. आपल्या सिम कार्ड चा वापर करून एखाद्या अनोळखी व्यक्तीने इतर लोकांची फसवणूक करू नये यासाठी तुम्हाला तुमच्या नावावर असले सिम कार्ड माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील सरकारच्या अधिकृत सांकेतिक स्थळावर जाऊन तुम्ही आपला सिमकार्ड बंद करू शकता.
टीप:- काही मोबाईल मध्ये सदरची वेबसाईट ओपन होत नाही तेव्हा खालील कृतीप्रमाणे ओपन करा.
महत्त्वाची सूचना:- वरील वेबसाईट ओपन होत नसल्यास खालील कृती करा.
तुमच्या मोबाईल मध्ये असे दिसत असल्यास दिलेल्या कृती करा.
प्रथम ॲडव्हान्स वरती क्लिक करा.
त्यानंतर वर चित्रात दर्शविल्याप्रमाणे proced to....(unsafe) वेबसाईट क्लिक करा
- वरील सांकेतिक स्थळाला भेट दिल्यानंतर सर्वप्रथम आधार कार्ड ची लिंक असलेला कोणताही एक नंबर टाकायचा आहे जो तुम्हाला माहित आहे.
- आधार कार्ड सोबत जोडलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ओटीपी या पर्यावरण तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी या वेबसाईट मार्फत पाठवण्यात येईल.
- तुम्हाला एसएमएस आलेला ओटीपी दिलेल्या ठिकाणी टाकायचा आहे.
- सदरचा ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्डवर किती नंबर घेतलेले आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर स्पष्ट दिसतील.
- आता तुमच्यासमोर आलेल्या मोबाईल नंबर पैकी एखादा नंबर तुम्ही वापरत नसाल किंवा तुम्हाला माहित नसेल तो चेक करा.
- त्यांचा नंबर क्लिक करून या ठिकाणी आपण तो बंद करू शकता.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
0 Comments
Thanks For Comment