सरकारी कर्मचाऱ्यांना टॅक्स बचतीसाठी 10 सर्वोत्तम पर्याय! Tax saving best 10 option for employees

 सरकारी कर्मचाऱ्यांना टॅक्स बचतीसाठी 10 सर्वोत्तम पर्याय! Tax saving best 10 options employees 

tax saving options, calculate tax on income,  hidden ways to save tax, how to save tax for salary above 10 lakhs,

Best income tax saving option in 2024: 

   सरकारी कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे करपात्र असते तसेच पुढील महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या मागील वर्षातील उत्पन्नाचे विवरण सुद्धा द्यावे लागते. तेव्हा प्रत्येक कर्मचाऱ्यांना एक प्रश्न पडतो की कर बचत कशी करावी किंवा आयकर सूट कशी मिळवावी? नोकरदार वर्गांना टॅक्स बचत करण्यासाठी काही दहा सर्वोत्तम पर्याय या ठिकाणी आम्ही तुम्हाला देत आहोत ते पुढील प्रमाणे.

Educational loan शैक्षणिक कर्ज घ्या :- 

   तज्ज्ञांच्या मते शैक्षणिक कर्ज या व्याजावरील कर हे अमर्याद पर्यंत लाभ कर्मचाऱ्यांना मिळतो. जेव्हापासून कर्जाची परतफेड सुरू होते तेव्हापासून कर दाव्याची सुरुवात आपण करू शकतो. सरकारी नोकरवर्ग शैक्षणिक कर्ज घेतल्यापासून सात वर्षांपर्यंत याचा लाभ घेऊ शकतो. 

उदाहरणार्थ:- एकावेळी नोकरवर्ग दोन मुलांच्या शिक्षणासाठी 50 लाख रुपये हे दहा टक्के व्याजदर प्रमाणे घेऊ शकते. तेव्हा या शैक्षणिक कर्जावर वार्षिक व्याज 5 लाख रुपये पर्यंत करमुक्त असेल. तेव्हा एज्युकेशनल लोन हा पर्याय सुचवला जातो.

Vehicle loan वाहन कर्ज व आयकर सूट: 

    शैक्षणिक कर्ज प्रमाणेच जर आपण वाहन कर्ज घेतलेला असेल तर त्या वाहन कर्जाच्या व्याजावर आपणास एक लाख 50 हजार रुपये पर्यंत कर सवलत मिळते. त्यामुळे हा सुद्धा एक बेटर ऑप्शन नोकरदार वर्गासमोर असू शकतो.


Health insurance schemes आरोग्य विमा व टॅक्स बचत :

आयकर विभागाच्या शिक्षण 80 C नुसार आरोग्य विमा प्रीमियम सूट देण्यात येते. यामध्ये दिलेल्या शिक्षणानुसार एका वर्षामध्ये 25 हजार रुपयांपर्यंतची रक्कम नोकरदार वर्ग दावा करू शकतो.   (Health insurance) त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे आई-वडील यांचे देखील प्रीमियम जर नोकरवर्ग भरत असेल तर आणि आई-वडिलांचे वय वर्ष साठ वर्षापेक्षा अधिक असेल तर त्यामध्ये तो पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम क्लेम शकतो.

Hospital Bill उपचार देयक: 

  आयकर विभागाच्या कलम 80 DD अन्वये जर स्वतःला किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या विशिष्ट आजारात साठी 40 हजारापर्यंत आयकर सूट दिली जाते आणि जर ज्येष्ठ नागरिक असेल तर एक लाखापर्यंत.

Home loan गृहविषयक कर्ज: 

  जर तुम्ही गृह कर्ज घेतले असेल तर मुद्दलाची रक्कम ही कलम 80 सी नुसार कर सवलतीस पात्र असते यामध्ये दीड लाखापर्यंतची रक्कम मर्यादा आहे.

NPS scheme Investment राष्ट्रीय पेन्शन योजना:

   नोकर दार वर्ग जर केंद्र सरकारच्या नवीन पेन्शन योजनेमध्ये पैशाची गुंतवणूक करत असेल तर त्याला पन्नास हजार रुपयांपर्यंतची आयकर सूट देण्यात.

अपंग व्यक्ती उपचार खर्च:

  अपंग व्यक्तीचे उपचारावर उपचाराच्या बिलांवर 1.25 लाख रुपये इतकी रक्कम पर्यंत आयकर सूट मिळू शकते.

LIC policy/  EPF/PPF/ SIP investment: 

   कर्मचारी जर एलआयसी पॉलिसी मध्ये, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये, प्रॉव्हिडंट फंड मध्ये गुंतवणूक करत असेल तर यामध्ये सुद्धा तो कर सवलतीस पात्र ठरतो. National Pension Scheme, Employees Provident Fund,  Life insurance,  Public provident fund or ppf,  Senior Citizen Saving Scheme, Equity Linked Savings Scheme, National Savings Certificates, Tax saving FDs.

Student education bill:

   यामध्ये कर्मचाऱ्यांचे मुलांचे शैक्षणिक शुल्क यावर सुद्धा आयकर विभागाच्या कलम 80 सी अंतर्गत करपात्र ठरतो.

If want to mote option for for tax saving in this year so can search about following Tax Saving Options for Salaried Employees.

Tax Saving Options for Salaried Employees:

  • National Pension Scheme
  • Employees Provident Fund Organisation
  • Life insurance
  • Public provident fund or ppf
  • Senior Citizen Saving Scheme
  • Equity Linked Savings Scheme
  • National Savings Certificates
  • Tax saving FDs
  • Health insurance
  • Sukanya Samriddhi Yojana
  • House rent allowance or hra
  • Deposits
  • Education loan
  • ELSS funds
  • Pension
  • Section 80C investments
  • Avail home loan tax benefits
  • Health insurance premium under Section 80D
  • Donation
  • Gratuity
  • Home loan principal repayment
  • Leave Travel Allowance
  • Medical reimbursement and medical allowance
  • Political party donations

     अशाप्रकारे हा वरील प्रकारचे पर्याय वापरून आपला आयकर सूट मिळू शकतो आणि बचत करू शकतो. तरी आपण आपल्या टॅक्स कन्सल्टन्सी विचार विनिमय करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा असे सुचित करण्यात येते.

  

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

    

Post a Comment

0 Comments

close