MSRTC Bharti 2024 | कोणतीही परीक्षा न देता एस टी महामंडळामध्ये भरती पगार ३० हजार

MSRTC Bharti  2024 | कोणतीही परीक्षा न देता एस टी महामंडळामध्ये भरती पगार ३० हजार

Msrtc bharti satara st mahamandal msrtc exam result msrtc 2019 bharti msrtc pune bharti st mahamandal bharti nagpur msrtc nagpur recruitment st driver bharti msrtc nanded recruitment

MSRTC Bharti 2024  : 

   नमस्कार मित्रांनो! आपण नोकरीच्या शोधात असाल तर ही जाहिरात तुमच्यासाठीच आहे महाराष्ट्र शासनाचा एस. टी. महामंडळ विभागात मोठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. 

    या भरती प्रक्रिया मध्ये फक्त 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. उमेदवार यांनी आय.टी.आय. कोर्स केला असले तर आजच अर्ज करा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत ही भरती घेण्यात येत आहे. सदरची भरती सातारा विभागासाठी होणार असून नुकतीच एस. टी. महामंडळाने अधिसूचना जाहीर केली आहे. 

✅एकूण जागा: १४५ रिक्त जागा

पदाचे नाव व जागा:

  • मोटार मेकॅनिक वाहन – ४० जागा
  • मेकॅनिक डिझेल – ३४ जागा
  • मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ३० जागा
  • ऑटो इलेक्ट्रिशियन – ३० जागा
  • वेल्डर – २ जागा
  • टर्नर – ३ जागा
  • प्रशितन व वातानुकुलिकरण – ०६ जागा

     तेव्हा या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. 

🌐अर्ज करण्याची प्रक्रिया:- ऑनलाइन आणि ऑफलाइन 

🌐अर्ज करण्याची अंतिम तारीख:- १३ जानेवारी २०२४ 

जर आपण सदर भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

शैक्षणिक पात्रता:-

  • १० वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा 
  • उमेदवार यांनी संबधित ट्रेड मधील आयटीआय कोर्स पूर्ण केलेला असावा. 

MSRTC Satara Maharashtra अर्जाची प्रत ऑफलाइन पाठविण्यासाठी पत्ता –

 विभाग नियंत्रक कार्यालय , ७ स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ, सातारा – ४१५००१

आमच्या अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट साठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद.....
- अश्विनी चौधरी (ब्लॉग राइटर)

Post a Comment

0 Comments

close