पेन्शन मध्ये सुधारणा करणे बाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! दि.16.01.2024

 पेन्शन मध्ये सुधारणा करणे बाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! दि.16.01.2024

शासन निर्णय येथे पहा

  • वय वर्षे ८० ते ८५
मूळ निवृत्तिवेतनात २०% वाढ
  • वय वर्षे ८५ पेक्षा अधिक ते ९०

मूळ निवृत्तिवेतनात ३०% वाढ

  • वय वर्षे ९० पेक्षा अधिक ते ९५

मूळ निवृत्तिवेतनात ४०% वाढ

  • वय वर्षे ९५ पेक्षा अधिक ते१००

मूळ निवृत्तिवेतनात ५०% वाढ

  • वय वर्षे १०० पेक्षा अधिक

मूळ निवृत्तिवेतनात १००% वाढ

Old pension scheme

काही महत्त्वाच्या लिंक्स

अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

Post a Comment

0 Comments

close