Maharashtra Forest Department GR 2022 | या राज्य कर्मचाऱ्यांना लाभ मंजूर शासन निर्णय निर्गमित दिनांक 12 ऑक्टोंबर 2022

शेवटी या राज्य कर्मचाऱ्यांना लाभ मंजूर शासन निर्णय निर्गमित दिनांक 12 ऑक्टोंबर 2022

forest guard recruitment 2022,forest department vacancy 2022,forest guard bharti 2022,forest recruitment 2022,hp forest guard recruitment 2022,forest deparment recruitment 2022,forest guard vacancy 2022,van vibhag bharti 2022,government jobs 2022,forest department jobs 2022,forest guard recruitment 2022 odisha,kpk forest department jobs 2022,forest department kpk jobs 2022,maharashtra forest department,forest department recruitment 2022

Maharashtra Forest Department GR 2022    

             महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक-12 ऑक्टोबर 2022 नुसार वनविभागामध्ये अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांच्यावर वन्यप्राणी हल्ला केल्यास, किंवा वन्य तस्कर किंवा शिकारी यांनी हल्ला केल्यास, किंवा वनव्यामध्ये मृत्यू पावल्यास किंवा कायमच्या अपंगत्वास आल्यास सदरच्या कर्मचाऱ्यांना शासनामार्फत पुढील प्रमाणे निधी मंजूर करण्यात येत आहे.

  • वर्ग अ श्रेणीमधील अधिकारी यांचा मृत्यू झाल्यास पंचवीस लाख रुपये तर अपंगत्व आल्यास तीन लाख साठ हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी या शासन निर्णयावर पद देण्यात येते
  • तसेच वर्ग ब श्रेणीमधील अधिकारी यांचा मृत्यू झाल्यास पंचवीस लाख रुपये आणि कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रुपये मंजूर या शासन निर्णयानुसार मिळेल.
  • वर्ग क आणि वर्ग ड श्रेणीमधील कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसा 25 लाख रुपये आणि कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रुपये सदर शासन निर्णय मार्फत मंजूर करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments

close