महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना २०२० -२१ || Maharashtra Police constable Recruitment Pre Exam Examination Scheme for Minority Cast 2020


महाराष्ट्र शासन
अल्पसंख्याक विकास विभाग
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मागग, मंत्रालय, मुंबई-400032.
प्रवशक्षणार्थींची वनिड करण्यासाठी जाहीर सूचना.

वर्ष  2020-21 मध्ये"पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा  प्रशिक्षण  योजना 
  1. अंतर्गत राज्यातील मुस्लीम,शीख,बौद्ध,ख्रिश्चन,पारशी, ज्यू,जैन या अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना  शासना मार्फत विनामुल्य  पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा  प्रशिक्षण  देण्यात येणार आहे.
  2. सदर चे प्रशिक्षण हे कोविड-१९ च्या विषाणू च्या संसर्गामुळे शासन आणि जिल्हा शासन यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या नियम व अट याच्या अधीन राहून ह्या भरती पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. त्या बाबत कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याची लिस्ट खाली दिलेली आहे.
  3. सदरचे प्रशिक्षण हे महाराष्ट्रातील 14 जिल्हया मध्ये सुरु करावयाचे आहे याबाबत चा शासन निर्णय आला आहे तो तुम्हला खाली वाचयला तसेच डाऊनलोड करायला खाली मिळेल.
  4. ह्या पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा  प्रशिक्षण  योजना राबविण्यासाठी खाजगी संस्था ची प्रत्येक जिल्हा नुसार यादी खाली दिली आहे. 
  5. ह्या योजनेचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना खालील अट आणि शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहेत.
उमेदवार यांच्या निवडीसाठी खालील अटी व शर्ती दिल्या आहेत:-
  1. प्रशिक्षणार्थी चे वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा जास्त असता कामा नये. त्याचा पुरावा म्हणजे वार्षिक उत्पन्न दाखला लागेल.
  2. तो अल्पसंख्याक असावा (मुस्लीम,शीख,बौद्ध,ख्रिश्चन,पारशी, ज्यू,जैन) 
  3. प्रशिक्षणार्थी  हा १८ ते २८ वर्षाच्या आतील असावा.
  4. पोलीस भरती ची शारीरिक पात्रता असणे आवश्यक म्हणजे पुरुष उंची-१६५, महिला ची उंची-१५५ असावी आणि पुरुष उमेदवर छाती न फुगवता ७९ सेमी असावी  (फुगवून ८४ सेमी )
  5. तसेच प्रशिक्षणार्थी   हा १२ वी पास असावा HSC उतीर्ण असावा.
  6. प्रशिक्षणार्थी  चे शिक्षिक दाखले असावेत त्यामध्ये गुणपत्रक, दाखला, आधार कार्ड इत्यादी.
  7. आणि महत्वाचे तो निरोगी असावा.

प्रशिक्षणार्थी  यांनी वरील प्रमाणे पात्रता आणि अटी, शर्ती पुरणे केल्यास त्यांना या प्रशिक्षणाचा फायदा घेता येईल. प्रशिक्षणार्थी  याने वरील प्रश्नांचे स्वरूप वाचून घ्यावे.

-:जिल्हा निहाय निवड झालेल्या संस्थाची यादी समोर दिली आहे:-

पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा  प्रशिक्षण  योजना २०२०-२१ निवड करण्यात आलेल्या संस्थाची यादी खालील प्रमाणे आहे.

        तर वरील प्रमाणाने महारष्ट्र शासनाची  पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा  प्रशिक्षण  योजना २०२० -२१  मध्ये आपण लाभ घेऊ शकता. वरील संपूर्ण आदेशाची प्रत आपल्याला हवी असल्यास खालील लिंक वर क्लिक करा डाऊनलोड पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा  प्रशिक्षण  योजना २०२० -२१ pdf  


Police Bharti 2020-21 Training For Applicant read all details above  Maharashtra Police constable Recruitment Pre Exam Examination Scheme for Minority Cast 2020

Post a Comment

0 Comments

close